Photos : सुप्रिया सुळे यांची सेवाग्रामला भेट, म्हणाल्या, “बापूंना अभिवादन!, हे आश्रम पर्यटनस्थळ नव्हे तर प्रेरणास्थान”

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज वर्धा वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यांनी महात्मा गांधी यांच्या आश्रमात भेट देत महात्मा गांधींना अभिवादन केलं

| Updated on: Jun 15, 2022 | 6:08 PM
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यांनी महात्मा गांधी यांच्या आश्रमात भेट देत महात्मा गांधींना अभिवादन केलं. शिवाय त्यांनी आश्रमाची पाहणीही केली.

1 / 6
आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्षा टी आर एन प्रभू यांनी आश्रमाच्या वतीने सुळे यांचे स्वागत केले. सुप्रिया सुळे यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. तसंच विविध विषयांवर आश्रम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

2 / 6
सुप्रिया सुळे यांनी मी सेवाग्राम आणि पवनारला  नेहमी येत असल्याचं सांगितलं. “इथे येऊन मला नेहमीच एक वेगळी ऊर्जा मिळते. ज्या भारताच्या पुत्राने आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले त्याची एक जाणीव ठेवून, त्यांनी दिलेला आदर्श ठेवून आणि तोच आशीर्वाद ठेवून मी प्रांजलपणे काम करत असते आणि पुढच्या पिढीला हा विचार पोहचविण्याचा प्रयत्न करते”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

3 / 6
सुप्रिया सुळे यांनी सेवाग्रामसाठी एक शुभेच्छा संदेश दिलाय. “सेवाग्राम येथे भेट दिल्याने राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या विचाराच्या जवळ आल्यासारखे वाटले.सेवाग्राम हे ऊर्जाग्राम आहे. महात्मा गांधी यांच्या विचाराची ऊर्जा आपण येथून नेतो आहे.आज देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आहे. बापूंच्या तत्वावर चालून अखंड भारताचे स्वप्न आपण पूर्ण करु शकनार आहोत. भारतातच नाही तर जगाला महात्मा गांधी यांचे विचार सत्य आणि अहिंसेकडून नेणारे आहे”, असा शुभेच्छा संदेश त्यांनी दिला.

4 / 6
“महात्मा गांधीचा सेवाग्राम आश्रम हा पर्यटन स्थळ नाही हा मोठा विचार आहे. त्याच पद्धतीने त्याच्याकडे पहाल पाहिजे आणि एक विचार म्हणून एक आदर्श म्हणून आपण सगळ्यांनी इथे आशीर्वाद घेण्यासाठी आणि बापूनी ज्या गोष्टी भारतासाठी केल्या आहे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानले पाहिजे. महात्मा गांधींनी दिलेल्या मूल्यांचा विचार करून त्याला आपल्या कृतीतून ते मूल्य दिसली पाहिजे असं काम केल पाहिजे”, असं मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

5 / 6
पुढे सुप्रिया सुळे म्हणतात, “सेवाग्राम येथे भेट देणे म्हणजे महात्मा गांधी यांचे विचार अनुसरणे त्या विचारावर मार्गक्रम करणे हे आहे. विश्वाला सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून समृद्ध होण्यासाठी हा प्रशस्त मार्ग आहे. जागतिकरणाच्या युगात निस्वार्थ विचाराची ही पुंजी प्रत्येकानी समोर न्यावी, अशी आशा आहे.”

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.