खुशखबर… रेल्वेत 14,033 जागांची मेगाभरती

मुंबई : निवडणुका जवळ आल्याने रोजच्या रोज राजकीय नेत्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा विषय मांडला जात आहे. बेरोजगारीची समस्या तीव्र होत असल्याचे आपल्याला आजूबाजूला दिसत असताना, भारतीय रेल्वेने काहीशी गोड बातमी दिली आहे. भारतीय रेल्वेत 14 हजार 33 जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, भरतीचा हा आकडा छोटा असला, तरी अनेक बेरोजगारांना किंवा रेल्वेतील या पदांसाठी […]

खुशखबर... रेल्वेत 14,033 जागांची मेगाभरती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : निवडणुका जवळ आल्याने रोजच्या रोज राजकीय नेत्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा विषय मांडला जात आहे. बेरोजगारीची समस्या तीव्र होत असल्याचे आपल्याला आजूबाजूला दिसत असताना, भारतीय रेल्वेने काहीशी गोड बातमी दिली आहे. भारतीय रेल्वेत 14 हजार 33 जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, भरतीचा हा आकडा छोटा असला, तरी अनेक बेरोजगारांना किंवा रेल्वेतील या पदांसाठी लायक असणाऱ्यांना नक्कीच याचा लाभ होणार आहे.

भारतीय रेल्वेतील भरतीची सविस्तर माहिती :

  • ज्युनिअर इंजिनिअर : 13,034 जागा शैक्षणिक पात्रता :संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.• डेपो मटेरियल सुपरीटेंडंट : 456 जागा शैक्षणिक पात्रता :कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.• ज्युनिअर इंजिनिअर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : 49 जागा शैक्षणिक पात्रता : पीजीडीसीए /बी.एस्सी, (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए/बी.टेक (आयटी)/ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी‘’बी लेवल कोर्स

    • केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट : ४९४ जागा शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री)

    वयोमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 40 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 38 वर्षे)

    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2019

भारतीय रेल्वेतील या मेगाभरतीबाबत अधिका माहिती या लिंकवर तुम्हाला मिळू शकेल. शिवाय, याच लिंकवर ऑनलाईन अर्जही करता येईल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.