VIDEO: 108 वर्षांपूर्वी काशीतून चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती कॅनडातून भारतात परत आली, मुख्यमंत्री योगींनी केली प्रतिष्ठापना

वाळूच्या दगडापासून बनवलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती 18 व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. अन्नपूर्णाचीही मूर्ती कॅनडातील रेजिना विद्यापीठात असलेल्या मॅकेन्झी आर्ट गॅलरीच्या संग्रहालयात ठेवलेली होती.

VIDEO: 108 वर्षांपूर्वी काशीतून चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती कॅनडातून भारतात परत आली, मुख्यमंत्री योगींनी केली प्रतिष्ठापना
Annapurna devi Kashi
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 1:58 PM

वाराणसी: आज तब्बल 108 वर्षांनंतर काशीतील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे. काशी विश्वनाथ धाममध्ये शिव प्रांगणात अन्नपूर्ण्नेची स्थापना झाली आसून ही प्राचीन मूर्ती कॅनडातून भारतात आण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आज एकादशीच्या मुहूर्तावर देवोत्थान काशीधाममध्ये आणलेल्या अन्नपूर्णेश्वरीच्या मूर्तीसह पाच देवतांची प्रतिष्ठापना झाली.

भारताची प्राचीन मूर्ती कॅनडात कशी पोहोचली?

आसे मानले जाते की, बाबा विश्वनाथांनी काशीसह संपूर्ण जगाचे पोट भरण्यासाठीच माता अन्नपूर्णेकडे भिक्षा मागितली होती. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की एक शतकापूर्वी भारतातून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची प्राचीन मूर्ती कॅनडातून परत आण्यात येणार आहे.

वाळूच्या दगडापासून बनवलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती 18 व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. अन्नपूर्णाचीही मूर्ती कॅनडातील रेजिना विद्यापीठात असलेल्या मॅकेन्झी आर्ट गॅलरीच्या संग्रहालयात ठेवलेली होती. 2019 मध्ये, भारतीय वंशाच्या कलाकार दिव्या मेहरा यांनी अन्नपूर्णाची मूर्ती पाहिली. जेव्हा त्यांनी नोंदी तपासल्या तेव्हा असे आढळून आले की 1913 मध्ये वाराणसीतील गंगेच्या काठावर असलेल्या मंदिरातून अशीच एक मूर्ती गायब झाली होती. त्यानंतरच मूर्ती भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

हे ही वाचा

Babasaheb Purandare Death LIVE Update | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मोदींच्या हस्ते बिरसा मुंडा संग्रहालयाचे उदघाटन, देशभरात आणखी 9 संग्रहालय उभारणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.