20 Rupees Note Sale : तुमच्याकडे आहे का ही 20 रुपयांची नोट, एका रात्रीत व्हाल मालामाल
एक 20 रुपयांनी नोट तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत करु शकते. पण यासाठी तुमच्याकडे ही नोट असली पाहिजे.
20 Rupees Note Sale : अनेक जणांना नोटा कलेक्शन करण्याचा छंद असतो. अनेक जुन्या नोटांना आणि नाण्यांना ऑनलाईन आता चांगली किंमत मिळत आहे. लोकं त्यांच्या आवडत्या नोटेसाठी किती ही पैसे मोजायला तयार असतात. तुम्ही देखील काही नोटांचं कलेक्शन करुन त्या खास नोटा ऑनलाईन विकून पैसे कमवू शकता. अनेक अशा वेबसाइट्स आहेत. ज्या मोठ्या किमतीत बोली लावून जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याचे काम करतात.
सध्या 20 रुपयांच्या नोटेची मागणी झपाट्याने वाढत आहे. यासाठी लोकं लाखो रुपये मोजण्यासाठी ही तयार आहे. तुमच्याकडे जर ही नोट असेल तर तुम्हीही श्रीमंत होऊ शकता. या 20 रुपयांची नोट विकण्यासाठी ( 20 Rupees note with 786 number ), तुम्हाला सर्व अटींची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही निश्चित केलेल्या अटींचे पालन केले तर 20 ची नोट सहज विकता येतील.
काय आहेत अटी
तुमच्याकडे असलेल्या 20 रुपयांच्या नोटेचा रंग गुलाबी असावा. ती विकण्याची दुसरी अट म्हणजे नोटवर नोटेचा क्रमांक शेवटी 786 असावा.
786 क्रमांकाचे महत्त्व काय ?
मुस्लीम समाजात 786 हा अंक अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे या नोटेचा लिलाव करून तुम्ही तो मोठ्या रक्कमेत विकू शकता. 786 हा अंक मुस्लीम समाजात शांती आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. जर तुमच्याकडे अशा 6 नोटा असतील तर तुम्हाला 24 लाख रुपये सहज मिळतील.
नोट कशी विकायची ?
20 हजाराची नोट जागतिक बाजारात विकण्यासाठी तुम्हाला प्रथम www.ebay.com वर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला होम पेजवर नोंदणी करावी लागेल. ‘विक्रेता’ म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोटचा फोटो साइटवर अपलोड करावा लागेल.