तिथेच बनतंय मंदिर, आणि तारीखही सांगितली, अमित शाह यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी अपडेट

अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कोणत्या तारखेला पूर्ण होणार याबाबत अमित शाह यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

तिथेच बनतंय मंदिर, आणि तारीखही सांगितली, अमित शाह यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी अपडेट
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 7:39 PM

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी घोषणा केलीय. अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कोणत्या तारखेला पूर्ण होणार याबाबत अमित शाह यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. “1 जानेवारी 2024…आठवणीने लिहून घ्या ही तारीख. पुढच्यावर्षी या दिवशी अयोध्येत राम मंदिर बनून तयार असेल”, असं अमित शाह म्हणाले आहेत. त्रिपुरा येथील एका सभेत भाषण करताना अमित शाह यांनी याबाबतचं विधान केलंय. 1 जानेवारी 2024 पर्यंत अयोध्येतील राम मंदिर बनून तयार असेल, असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. “काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राम मंदिर निर्मितीच्या कार्यात अडथळा आणला. याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता असताना आलाय”, असं अमित शाह म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच राम मंदिराच्या मुद्द्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतरच सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय सुनावला आहे आणि भूमिपूजनानंतर मंदिर निर्मितीचं कार्य सुरु झालं”, असंही अमित शाह यावेळी म्हणाले.

“सोनिया-मनमोहन सरकार असताना पाकिस्तानचे घुसखोर आपल्या जवानांवर हल्ला करुन पळून जायचे. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी उरी आणि पुलवामा येथे तशीच चूक केली. पण ते विसरुन गेले की आता मोदी सरकार आहे. त्यांच्या हल्ल्याच्या दहा दिवसांत सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या घुसखोर अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून भारताने मारलं”, असं विधान अमित शाह यांनी केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.