Abhinandan Vardhaman Promoted: भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना दिला ग्रुप कॅप्टनचा दर्जा

बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना भारतीय वायुसेनेने (IAF) बढती दिली आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा (Group Captain) दर्जा दिला आहे. आतापर्यंत ते विंग कमांडर पदावर होते.

Abhinandan Vardhaman Promoted: भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना दिला ग्रुप कॅप्टनचा दर्जा
Abhinandan Vardhaman, IAF
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:10 PM

बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना भारतीय वायुसेनेने (IAF) बढती दिली आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा (Group Captain) दर्जा दिला आहे. आतापर्यंत ते विंग कमांडर पदावर होते. (Balakot Strike hero Abhinandan Vardhaman promoted by IAS as Group Captain)

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हवाई  हल्ले केले. यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे F-16 विमान पाडले. या युद्धात त्यांचे विमान पीओके (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये पडला होता. पाकिस्तानी सैन्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कैद केले होते. मात्र, अभिनंदन पाकिस्तानच्या कैदीतून भारतात परतले.

पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्याबद्दल अभिनंदन यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. लवकरच तो अधिकृतपणे ही रँक लिहिण्यास सुरुवात करणार असल्याचे, सांगण्यात येतय.

Other News

VIDEO: पाच दिवसाीय परदेश दौऱ्यानंतर आज मोदी भारतात परतले; जल्लोषात केला भारतीयांनी समारोप

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताकडून NSA स्तरावरील बैठकीचं आयोजन, पाकिस्तानने निमंत्रण नाकारलं, आता ‘हे’ देश होणार सहभागी!

अफगाणिस्तान पुन्हा हादरले! काबुलमध्ये बॉम्बस्फोट; 15 ठार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.