Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये कोणत्या दिवशी बँका राहणार बंद, येथे पाहा संपूर्ण यादी

Bank close : बँकांना अनेक दिवस सुट्ट्या येणार असल्याने तुम्हाला तुमच्या राज्यात ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची माहिती असायला हवी. ज्यामुळे तुमच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही. ऑक्टोबर २०२३ मध्ये अनेक सण येत असल्याने अनेक दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे.

Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये कोणत्या दिवशी बँका राहणार बंद, येथे पाहा संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 10:56 AM

Bank Holidays in October : ऑक्टोबरमध्ये तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे अधिसूची जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जर काही बँकेत काही महत्त्वाचे काम असेल यादी आधीच पाहून घ्या. ऑक्टोबर महिन्यात अनेक सुट्ट्या येणार असल्याने तुम्हाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत हे जाणून घ्या. कारण ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, दुर्गा पूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात कोणते दिवस बँका राहणार बंद

2 ऑक्टोबर 2023 (सोमवार)- गांधी जयंती- राष्ट्रीय सुट्टी

14 ऑक्टोबर 2023 (शनिवार)- महालय- कोलकातामध्ये बँका बंद राहणार

18 ऑक्टोबर 2023 : (बुधवार)- काटी बिहू- आसाममध्ये बँका बंद राहणार

21 ऑक्टोबर 2023 : (शनिवार) – दुर्गा पूजा (महासप्तमी)- त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद राहणार.

23 ऑक्टोबर 2023 : (सोमवार)- दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजया दशमी- त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तमिळनाडू, आसाम,आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, झारखंड, बिहारमध्ये बँका बंद राहणार

24 ऑक्टोबर 2023 :(मंगळवार)- दसरा/दसरा (विजया दशमी)/दुर्गा पूजा- आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहणार.

25 ऑक्टोबर 2023 : (बुधवार)- दुर्गा पूजा (दसैन)- सिक्कीममध्ये बँका बंद राहणार

26 ऑक्टोबर 2023 : (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन)/अधिग्रहण दिवस- सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहणार

27 ऑक्टोबर 2023 : (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन)- सिक्कीममध्ये बँका बंद राहणार

28 ऑक्टोबर 2023 : (शनिवार)- लक्ष्मीपूजन- बंगालमध्ये बँका बंद राहणार

31 ऑक्टोबर 2023 : (मंगळवार)- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती- गुजरातमध्ये बँका बंद राहणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.