राम मंदिर उडवून देण्याची धमकी, अयोध्येत खळबळ

अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली.

राम मंदिर उडवून देण्याची धमकी, अयोध्येत खळबळ
अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 7:23 PM

अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून ऑडिओ क्लिपची तपासणी सुरू आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

संबंधित ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपमुळे बोलणारी व्यक्ती आपलं नाव आमिर असल्याचं सांगतोय. तो राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देतोय. “आमच्या मस्जिदला हटवून तिथं राम मंदिर बनवलं जात आहे. आता मंदिरला बॉम्बने उडवून देऊ. आमचे तीन सहकारी कुर्बान झाले आहेत. आता यावेळी मंदिरला पाडावच लागेल”, असं अतिरेकी ऑडिओ क्लिपमध्ये म्हणताना दिसतोय.

संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांपासून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाले आहेत. राम मंदिरसह काही प्रमुख प्रतिष्ठानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2005 मध्ये रामजन्मभूमीवर दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामागे जैश ए मौहम्मद याच संघटनेचा हात होता हे नंतर समोर आलं होतं. जैशकडून वारंवार अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.