Viral News : त्याने बोकड मारला, त्याच बोकडाच्या डोळ्याने त्याला संपवलं, नेमकं काय घडलं?

बागर साईसह मदनपूर गावचे अन्य रहिवासी खोपा धाम येथे रविवारी पोहोचले. तिथे त्यांनी बोकडाचा बळी दिला.

Viral News : त्याने बोकड मारला, त्याच बोकडाच्या डोळ्याने त्याला संपवलं, नेमकं काय घडलं?
man kills goat goats eye kills man
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 4:43 PM

नवी दिल्ली : त्याने बोकडाचा बळी दिला. पण बोकडाच्या डोळ्यापासून तो स्वत:चे प्राण वाचवू शकला नाही. बागर साई हा छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचा निवासी. 50 वर्षाच्या बागर साईचा नवस पूर्ण झाला म्हणून त्याने मंदिरात बोकडाचा बळी दिला. बागर साईसह मदनपूर गावचे अन्य रहिवासी खोपा धाम येथे रविवारी पोहोचले. तिथे त्यांनी बोकडाचा बळी दिला.

बोकडाचा बळी दिल्यानंतर मटण शिजवण्यात आलं. ते मटण खाताना बागर साईच्या ताटात बोकडाचा डोळा आला. शिजवलेल्या मटणाचा तुकडा बागर साईच्या ताटात होता. तोच बोकडाचा डोळा गिळताना बागरच्या गळ्यात अडकला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. त्याने बोकडाचा बळी दिला

तुकडा घशात अडकल्यामुळे बागर साईला श्वास घेता येत नव्हता. त्याला लगेच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याने बोकडाचा बळी दिला. पण त्याच बोकडाच्या डोळ्याने बागर साईचे प्राण घेतले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.