Coronavirus in India: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; 1,647 जणांचा मृत्यू

Coronavirus in India | भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2,98,23,546 वर गेला आहे. देशात 2 कोटी 86 लाख 78 हजार 390 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 85 हजार 137 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

Coronavirus in India: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; 1,647 जणांचा मृत्यू
डेल्टा प्लस व्हेरिएंट
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 11:17 AM

नवी दिल्ली: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 60,753 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेत असलेल्या 1,647 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात देशातील एकूण 97,743 कोरोना (Coronavirus) रुग्ण बरे होऊ घरी परतले. बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे 62480 कोरोना रुग्ण सापडले होते. या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब मानली जात आहे. (Coronavirus in India)

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2,98,23,546 वर गेला आहे. देशात 2 कोटी 86 लाख 78 हजार 390 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 85 हजार 137 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 7 लाख 60 हजार 019 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 27,23,88,783 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 60,753

देशात 24 तासात डिस्चार्ज – 97,743

देशात 24 तासात मृत्यू – 1,647

एकूण रूग्ण – 2,98,23,546

एकूण डिस्चार्ज – 2,86,78,390

एकूण मृत्यू – 3,85,137

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 7,60,019

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 27,23,88,783

संबंधित बातम्या:

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण आजपासून सुरू

देशात 1 लाख फ्रंटलाइन वर्कर तयार होणार, सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार, वाचा सविस्तर

(Coronavirus in India)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.