इस्कॉन मंदिरात गर्दी, चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू, प. बंगालमध्ये दंड महोत्सवातील घटना, श्वास कोंडल्याने वृद्धांचा गेला जीव

उत्तर २४ परगणा जिल्ह्यात पानीहाटीमध्ये मोहत्सवला घाटावर या कार्य़करमासाठी मोठी गर्दी उसळली होती. दंड महोत्सवात दही चूडा कार्यक्रमासाठी ही गर्दी झाली होती. कोरोना महामारीच्या कारमामुळे दोन वर्षांनी या कार्यक्रमाला परवानगी मिळाली होती.

इस्कॉन मंदिरात गर्दी, चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू, प. बंगालमध्ये दंड महोत्सवातील घटना, श्वास कोंडल्याने वृद्धांचा गेला जीव
Escon temple 3 deadImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:21 PM

कोलकाता – मंदिरात प्रचंड  (Escon Temple)उष्णता (due to heat) आणि गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे पाच जणांचा (five death) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना प. बंगालमध्ये रानीहाटी येथीस इस्कॉन मंदिरात घडली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत, या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की- पानीहाटीच्या इस्कॉन मंदिरात दंड महोत्सवात उष्णता आणि आर्द्रतेमुळे ३ भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दु:ख झाले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, प्रत्येक आवश्यक मदत कार्य करण्यात येते आहे.

नेमके काय घडले

उत्तर २४ परगणा जिल्ह्यात पानीहाटीमध्ये मोहत्सवला घाटावर या कार्य़करमासाठी मोठी गर्दी उसळली होती. दंड महोत्सवात दही चूडा कार्यक्रमासाठी ही गर्दी झाली होती. कोरोना महामारीच्या कारमामुळे दोन वर्षांनी या कार्यक्रमाला परवानगी मिळाली होती. त्यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर उष्णता आणि आर्दताही जास्त होती, कार्यक्रमाच्या उष्णतेमुळे थोडा गोंधळ उडाला, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर पन्नास जण आजारी पडल्याची माहिती मिळाली आहे.

अति उष्णता आणि आर्द्रतेमुळेच झाला होता गायक केकेचा मृत्यू

सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केले यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी याच कारणामुळे कोलकात्यात मृत्यू झाला होता. उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्यांना कार्डियल अटॅक आल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. ज्या सभागृहात कार्यक्रम होता, तिथे एसी कमी होते आणि गर्दी जास्त असल्यामुळे आर्द्रता वाढली होती, असे सांगण्यात आले. त्यामुळेच केके यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येते आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.