AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CTET answer key 2021: सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध, या डायरेक्ट लिंकवरुन करा डाऊनलोड

CTET answer key 2021: सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध, या डायरेक्ट लिंकवरुन करा डाऊनलोड (CTET exam 2021 answer sheet published today)

CTET answer key 2021: सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध, या डायरेक्ट लिंकवरुन करा डाऊनलोड
सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 4:32 PM

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (सीटीईटी) ची उत्तरपत्रिका जाहीर झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शुक्रवारी सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका आपली अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वर शुक्रवारी जाहीर केली. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत पोर्टलवर आवश्यक तपशील प्रविष्ट केल्यानंतर उत्तर तपासू शकतात. याशिवाय आपण खाली दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून किंवा थेट लिंकद्वारे उत्तरे तपासू शकता. सीबीएसई बोर्डाने 31 जानेवारी 2021 रोजी सीटीईटी परीक्षा आयोजित केली होती. (CTET exam 2021 answer sheet published today)

कशी तपासाल उत्तरपत्रिका?

सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका चेक करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वर जा. त्यानंतर होमपेजवर CTET जानेवारी 2021 साठी चॅलेंज असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लिंकवरील एक पर्याय निवडा. डिस्प्ले स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. आपल्या क्रेडेन्शिअल्स आणि लॉगिनवरुन एन्टर करा. एन्टर केल्यानंतर सीटीईटी उत्तरपत्रिका 2021 स्क्रीनवर प्रदर्शित होईल. डाउनलोड करुन प्रिंट काढा.

हरकत नोंदवण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत

उमेदवारांनी नोंद घ्यावी की सीबीएसई बोर्डाने 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2021 पर्यंत उत्तरपत्रिकेच्या विरोधात हरकत नोंदवण्यास उमेदवारांना वेळ दिला आहे. यावेळी एखाद्या उमेदवाराला असे वाटले की त्यांचे उत्तर चुकीचे तपासले गेले आहे, तर ते यासाठी आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी त्यांना अधिकृत पोर्टलवर नमूद केलेल्या सुचनांचे अनुसरण करावे लागेल. त्याचबरोबर उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी 1000 रुपये शुल्क द्यावे लागेल. फीचे भुगतान क्रेडिट / डेबिट कार्डद्वारे सादर केले जाईल. एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही. याशिवाय परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. (CTET exam 2021 answer sheet published today)

इतर बातम्या

Made In India गेम्स Pubg ला पछाडणार? पाहा देशातील टॉप-5 गेम्स

Travel | IRCTC घडवणार ‘Exotic Goa’ सफर, समुद्र किनाऱ्यावर सनबाथ घेण्यासाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये!

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.