हलगर्जीपणाचा कळस ! टॉयलेटमध्ये बाळांतीण केली, नंतर अर्भकाचं डोकं कमोडमध्ये अडकलं

Baby's Death In Toilet: एका महिलेची टॉयलेटमध्ये डिलीव्हरी झाली आणि नवजात बाळाचा कमोडमध्ये पडल्याने मृत्यू झाला आहे. कानपूरच्या लाला लाजपतराय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हलगर्जीपणाचा कळस ! टॉयलेटमध्ये बाळांतीण केली, नंतर अर्भकाचं डोकं कमोडमध्ये अडकलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 1:51 PM

कानपूर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) अतिशय धक्कादायक प्रकार (Weird News)घडला आहे. इथं एका महिलेची टॉयलेटमध्ये डिलीव्हरी झाली आणि नवजात बाळाचा कमोडमध्ये पडल्याने मृत्यू झाला (Baby’s Death In Toilet) आहे. कानपूरच्या लाला लाजपतराय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, गर्भवती (Pregnant Woman) असलेली 30 वर्षांच्या हसीन बानोला डॉक्टरांनी इमर्जेंसी वॉर्डमध्ये अॅडमिट करण्यापासून नकार दिला होता. (Death of a newborn baby due to head falling in the commode Kanpur UP the commode was broken and the baby was taken out!)

टॉयलेटमध्येच बाळाला जन्म

पीडित महिलेच्या पती मोईनने डॉक्टरांना सांगितलं होतं की, तिच्या पत्नीला खूप त्रास होत आहे. ती तो त्रास सहन करु शकत नाही. त्यामुळे तिला इमरजेंन्सी वॉर्डमध्ये दाखल करुन घ्या. मात्र, डॉक्टरांनी त्याला नकार दिल्याचा आरोप पती मोईनने केला आहे. दरम्यान, त्रास वाढल्यानंतर ही गर्भवती पीडित महिला टॉयलेटला गेली, जिथं तिची डिलीव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला. मात्र या दरम्यानच मुलाचं डोकं कमोडमध्ये फसलं. शिवाय, याआधी रुग्णालयाच्या नर्सेसनेही तिला अॅडमिट करण्यास नकार दिल्याचं कळतं आहे.

कमोड तोडून मुलाचं डोकं बाहेर काढलं

कमोडमध्ये महिलेची डिलीव्हरी झाल्यानंतर, मुलाचं डोकं कमोडच्या भांड्यात फसलं, त्यानंतर ही माहिती महिलेने पतीला आणि नंतर ती रुग्णालयाला देण्यात आली. रुग्णालयाची ढिसाळ व्यवस्था हालोपर्यंत हे नवजात बाळ कमोडमध्येच फसलेलं होतं. त्यानंतर रुग्णालय कर्मचारी तिथं आहे, आणि कमोड तोडून मुलाचं डोकं बाहेर काढलं, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत या नवजात बाळाने प्राण सोडले होते. विशेष म्हणजे जेव्हा हे कर्मचारी कमोड तोडत होतो, तोपर्यंत मुलाचे वडील त्याचे पाय पकडून त्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण, शेवटी या ढिसाळ प्रशासनापुढे या बाळाने दम तोडला.

नवजात बाळाचा जीव गेला, आता चौकशीचे आदेश!

दरम्यान या प्रकरणानंतर आता, गणेश शंकर विद्यार्थी मेमोरिअल मेडिकल कॉलेजच्या प्रिंसिपल डॉक्टर संजय काला यांनी चौकशीचे आदेश दिले आहे, यासाठी एक कमिटीही नियुक्त करण्यात आली आहे. काला म्हणाले की, हे प्रकरण अत्यंक गंभीर आहे, सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे, त्यासाठी एक कमिटी गठीत करण्यात आली आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

हेही वाचा:

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याकडून कोल्हापुरात बलात्कार, अल्पवयीन मुलगी गरोदर

सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हात कापून बॅरिकेट्सवर लटकवलं

 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.