Air Pollution: दिल्ली ‘डार्क रेड झोन’ मध्ये; “दिल्लीत कोरोनापेक्षा वायू प्रदूषणामुळे जास्त मृत्यू झाले”- डॉ अरविंद कुमार

दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता (Air quality Index) पूर्वीपेक्षा खराब स्थिती आहे. शनिवारी एनसीआरमधील (Delhi NCR) सर्व प्रमुख शहरांची 'डार्क रेड झोन' (dark zone) मध्ये नोंद झाली.

Air Pollution: दिल्ली 'डार्क रेड झोन' मध्ये; दिल्लीत कोरोनापेक्षा वायू प्रदूषणामुळे जास्त मृत्यू झाले- डॉ अरविंद कुमार
delhi air pollution
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 5:30 PM

नवी दिल्लीः दिल्लीतील वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता (Air quality Index) पूर्वीपेक्षा खराब स्थिती आहे. शनिवारी एनसीआरमधील (Delhi NCR) सर्व प्रमुख शहरांची ‘डार्क रेड झोन’ (dark zone) मध्ये नोंद झाली. ज्यामध्ये गाझियाबाद, ग्रेटर नोएडासह इतर अनेक शहरांचा समावेश आहे. या खतरनाक प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका (lungs infection) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिल्लीत मोकळ्या हवेत श्वास घेणेही धोक्याचं बनत चाललय आहे. (Delhi Air Quality Index in severe stage Medanta doctor says more people died due to air pollution than Corona)

ICS-मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ अरविंद कुमार यांनी दिल्लीत वाढत्या वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त करत म्हणाले की, लंग्स केयर फाउंडेशनच्या (Lungs Care Foundation) अभ्यासानुसार, 50 टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांमध्ये छातीत संसर्गाचे लक्षणे दिसतात. 29 टक्के लोकांना दमा आहे. त्याच वेळी, 40 टक्के किशोरवयीन मुलं लठ्ठ आहेत. यामुळे मुलांमध्ये दम्याचा धोका 200 टक्क्यांनी अधिक आहे. आतापर्यंत दिल्लीत कोरोनापेक्षा प्रदूषणामुळे जास्त मृत्यू झाले आहेत, असंही ते म्हणाले. डॉ अरविंद म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी स्मॉग टॉवर (Smog Tower) लावणे हा उपाय नाही. स्मॉग टॉवरस लावणे म्हणजे जनतेच्या पैसा वाया घालवण्यासारखे आहे.

आजची वायू प्रदूषणाची स्थिती

रविवारी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता (Air quality Index) 436 नोंद झाली, जी ‘गंभीर’ श्रेणीत येते. तेच PM 10- 412 आणि PM 2.5 -286 आहे, (particulate matter in air causing pollution) ज्याची पण ‘गंभीर’ श्रेणीत नोंद होते. दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी असतानाही चांगलीच आतिशबाजी झाली. फटाक्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून एनसीआरमधील वायू प्रदूषणाची स्थिती अजून गंभीर झाली आहे.

Other News

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू, तर चौघे होरपळले; शवविच्छेदन अहवाल पूर्ण

पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे भारत मजबूत स्थितीमध्ये; जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली दखल, नड्डांनी केले मोदींचे कौतुक

मनिष भानुशालीने दिल्लीत बोलवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली; सुनील पाटील यांची धक्कादायक माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.