Video : लोक बाजारात भाजी खरेदी करत होते, अचानक पाण्याच्या टँकरची एन्ट्री, 5 जणांना चिरडलं, अंगावर शहारा आणणारा व्हीडिओ

दिल्लीतील एक अपघात सध्या चर्चेत आहे. लोक बाजारात भाजी खरेदी करत होतो. अचानक एक टँकर येतो. अन् लोकांना चिरडतो

Video : लोक बाजारात भाजी खरेदी करत होते, अचानक पाण्याच्या टँकरची एन्ट्री, 5 जणांना चिरडलं, अंगावर शहारा आणणारा व्हीडिओ
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 1:13 PM

दिल्ली : दिल्लीत एक विचित्र अपघात घडला आहे. लोक बाजारात भाजी खरेदी करत होतो. अचानक एक टँकर येतो. अन् लोकांना चिरडतो. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. दिल्लीच्या बदरपूर भागात हा अपघात घडला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकर चालकाविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चालकाला विरोधात कलम 279, 337 अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाजारात अपघात

दिल्लीतील एक एपघात सध्या चर्चेत आहे. लोक बाजारात भाजी खरेदी करत होतो. अचानक एक टँकर येतो. अन् लोकांना चिरडतो. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. दिल्लीच्या बदरपूर भागात हा अपघात घडला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चालकाला अटक

हा अपघात ज्या टँकर मुळे झाला त्याच्या चालकाविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चालकाला विरोधात कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

बुधवारी ( 14 जून) संध्याकाळी ही घटना घडली. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटिव्हीत टँकर मार्केट परिसरात घुसताना दिसतोय. त्याचा वेग जास्त आहे. त्यामुळे लोकांना अंदाज यायच्या आत तो टँकर लोकांना चिरडत पुढे जातो. या अपघातात लोक जखमी झालेत शिवाय भाजीच्या दुकानांचंही मोठं नुकसान झालंय. यात काही जणांनी स्वत:ला वाचवण्यात यश आलंय. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे आणि पुढचा तपास करत आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...