निर्मला सीतारामन यांनी केले ‘टेक एक्सपो ‘DATE 2023’चे उद्घघाटन

डिजिटल एक्सेलेरेशन अँड ट्रांसफॉर्मेशन एक्सपोचे उद्घघाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. 'DATE 2023' चे उद्घाटन नवी दिल्लीत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या माध्यमातून स्टार्ट-अप, गुंतवणूकदार, उद्योजक आणि धोरणकर्ते या सर्वांना एकाच छाताखाली आणण्यात आले आहे.

निर्मला सीतारामन  यांनी केले 'टेक एक्सपो 'DATE 2023'चे उद्घघाटन
Nirmala Sitharaman
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 12:06 PM

नवी दिल्ली | आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांना देशात मोठ्या प्रमाणावर महत्व दिले जात आहे. यासंदर्भात आयोजित केलेले डिजिटल एक्सेलेरेशन अँड ट्रांसफॉर्मेशन एक्सपोचे उद्घघाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. ‘DATE 2023’ चे उद्घाटन नवी दिल्लीत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यामध्ये नवी दिल्लीतील यशोभूमीत सर्वात प्रभावशाली आणि नवीन उद्योजक यांना एकत्र आणले जात आहे. स्टार्ट-अप, गुंतवणूकदार, उद्योजक आणि धोरणकर्ते या सर्वांना एकाच छाताखाली आणण्यात आले आहे.

DATE चे रणनीतिक भागीदार सायबरवर्स फाउंडेशचे अध्यक्ष यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, संजीव सान्याल आणि सरकारी अधिकारी, धोरणकर्ते यांच्यामुळे भारताच्या प्रगतीसाठी DATE महत्वाची भूमिका बजावत आहे. भारत डिजिटलकडे वाटचाल करत आहे.

ट्रेस्कॉनचे संस्थापक आणि अध्यक्ष मोहम्मद सलीम यांनी म्हटले की, “DATE हे भारतातील डिजिटल क्रांतीसाठी महत्वाचे काम करत आहे. या 3000+ पेक्षा जास्त स्टार्टअप, 500+ गुंतवणूकदार, 100+ प्रदर्शक आणि भागीदार 100+ तज्ज्ञ आणि धोरणकर्त्य एकत्र आले आहे. या सर्वांना ऐकण्यासाठी DATE महत्वाची भूमिका बजावत आहे. भारताला आर्थिक प्रगतीकडे नेण्यासाठी हे महत्वाची भूमिका बजावत आहे.

ट्रेसकॉनचे ग्रुप सीईओ नवीन भारद्वाज यांनी सांगितले की, “DATE हा एक महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. जेव्हा भारतीय GDP $4 ट्रिलियनच्या पुढे गेला आहे. जागतिक नेत्यांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी DATEची भूमिका महत्वाची आहे. यासाठी अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नेत्यांची उपस्थिती आणि पाठिंबा महत्वाचा आहे. भारतातील सर्वात प्रभावी B2B टेक एक्स्पो आहे. यात नेहमी वाढ होत राहणार आहे.

कार्यक्रमात या महत्वाच्या व्यक्तींनी केले मनोगत

  • अभिषेक सिंह एमडी आणि सीईओ, डिजिटल इंडिया कॉरपोरेशन, अध्यक्ष आणि सीईओ, एनईजीडी, सीईओ, कर्मयोगी भारत, भारत सरकार
  • संजीव सान्याल, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य भारतातील वोल्वो समूहचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक कमल बाली, अध्यक्ष, भारतीय उद्योग परिसंघ – दक्षिण भारत, अध्यक्ष, स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया
  • संजीव बजाज संयुक्त अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक, बजाज कॅपिटल
  • DATE चे आयोजन ट्रेसकॉनद्वारे सायबरवर्स फाउंडेशन, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया, दुबई इंटरनॅशनल फायनेंशियल सेंटर आणि अन्य सरकारी आणि गैरसरकारी संघटनांच्या भागिदारीतून करण्यात आला.
  • डिजिटल एक्सेलेरेशन आणि ट्रांसफॉर्मेशन एक्सपोला कोणाचा पाठिंबा

बीएसवी ब्लॉकचेन द्वारा संचालित

  • मुख्य प्रायोजक: डिमांडिफाई मीडिया, कारिक्स
  • प्लॅटिनम प्रायोजक: न्यू रेलिक, कलेयरा, बिल्डर.एआय
  • गोल्ड प्रायोजक: कॉन्फहब, बॅटलएक्सओ, बी लाइव ईवी स्टोर, टॉरसिक्योर सायबर एलएलपी
  • सिल्वर प्रायोजक: ट्रूकॉलर बिजनेस, हॅप्टिक, टॉक.एआय, नॉर्दर्न आर्क, एक्सएलएनसी अकादमी
  • प्रीमियम कांस्य प्रायोजक: सिक्का उछालें
  • कांस्य प्रायोजक: जियोपिट्स, नियोसॉफ्ट, इन्फ़िफ्लेक्स, टेलीसीएमआई, स्पाइन कोरिया, सिंपलसीआरएम, ज़ोहो, सिग्ज़ी, वनलॉगिन, कोटक महिंद्रा बैंक, टैली, क्यूडेक्वे टेक्नोलॉजीज
  • मोबिलिटी पार्टनर: ईवियम स्मार्ट मोबिलिटी
  • राजकीय भागिदार: सायबरवर्स फाउंडेशन
  • सहायक भागीदार: एसटीपीआय आणि फिक्की
  • इनोवेशन पार्टनर: डीआयएफसी इनोवेशन हब
  • उद्यमिता भागीदार: टीआयई दिल्ली-एनसीआर
  • महिला सशक्तिकरण भागीदार: WICCI
  • एमएसएमई विकास भागीदार: एमएसएमई संवर्धन परिषद
  • रणनीतिक फिनटेक पार्टनर: MENA फिनटेक असोसिएशन
  • ऊर्जा तटस्थता भागीदार: टोकेरे
  • असोसिएशन पार्टनर्स

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया आयटी एसोसिएशन, डेटा सिक्योरिटी काउंसिल ऑफ इंडिया, फेडरेशन ऑफ आईटी एसोसिएशन ऑफ गुजराती, गोवा टेक्नोलॉजी एसोसिएशन, गुजरात इलेक्ट्रॉनिक्स एंड सॉफ्टवेयर इंडस्ट्रीज एसोसिएशन, एसीआईसी राइज एसोसिएशन, फिनटेक एसोसिएशन ऑफ जापान, इंटरनेशनल फेडरेशन ऑफ इन्वेस्टर्स एसोसिएशन, हैशटैगवेब3.ओआरजी, लंदन इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग एंड फाइनेंस, इंडिया स्मॉल बिजनेस एंड फ्रेंचाइजी एसोसिएशन

  • पारिस्थितिकी तंत्र भागीदार: आयवीसीए असोसिएशन
  • आधिकारिक मीडिया पार्टनर: प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
  • आधिकारिक प्रिंट मीडिया पार्टनर: बिजनेस स्टँडर्ड
  • ऑनलाइन समाचार भागीदार: बिजनेस वायर इंडिया
  • आधिकारिक डिजिटल न्यूज पार्टनर: TV9 नेटवर्क
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.