G20 Updates: जी-20 संदर्भातील प्रत्येक अपडेट कुठे मिळेल जाणून घ्या

G-20 Summit 2023 : जी-२० परिषदेसाठी भारत सज्ज झाला असून २० हून अधिक देशाचे प्रमुख या शिखर परिषदेसाठी भारतात पोहचणार आहेत. यासाठी उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

G20 Updates: जी-20 संदर्भातील प्रत्येक अपडेट कुठे मिळेल जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 12:18 AM

G20 Summit 2023 : G20 शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून, ब्रिटन, अमेरिका, सौदी अरेबिया, फ्रान्ससह अनेक देशांचे प्रमुख या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिल्ली पूर्णपणे सज्ज आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर G20 शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. जर तुम्हाला घरात बसून G20 चे प्रत्येक क्षणाचे अपडेट जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मची पूर्व माहिती असणे आवश्यक आहे.

एकूण 5 प्लॅटफॉर्म आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या G20 च्या प्रत्येक क्षणाची अधिकृत माहिती मिळवू शकाल. हे प्लॅटफॉर्म कोणते आहेत जाणून घ्या.

TV9 मराठीवर कनेक्ट राहा, तुम्हाला G20 शिखर परिषदेबद्दल तपशीलवार माहिती मिळत राहील. एवढेच नाही तर प्रत्येक क्षणाच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, G20 शी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा .

G20 शिखर संमेलन 2023 चे 5 अधिकृत प्लॅटफॉर्म

  1. G20 शिखर परिषदेची सविस्तर माहिती लोकांना देण्यासाठी सरकारने काही अधिकृत व्यासपीठेही तयार केली आहेत. G20 https://www.g20.org/en/ च्या अधिकृत साइटला भेट देऊन , तुम्ही G20 शिखर परिषदेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळू शकतील.
  2. अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, जर तुम्हाला फेसबुकवरुन माहिती हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला G20 इंडियाच्या अधिकृत पेजवर जावे लागेल https://www.facebook.com/g20org .
  3. दुसरीकडे, X (उर्फ ट्विटर) युजर असाल तर तुम्हाला G20 शी संबंधित अधिकृत माहिती हवी असल्यास, त्यासाठी तुम्हाला G20 इंडिया (@g20org) https://twitter.com/g20org च्या अधिकृत X पेजवर जावे लागेल.
  4. G20 शी संबंधित माहिती देण्यासाठी सरकारने केवळ Facebook आणि X (Twitter) वरच नव्हे तर Instagram आणि YouTube वर देखील अधिकृत पेज तयार केली आहेत. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, Instagram वरील अकाऊंटचे नाव Facebook आणि X प्रमाणे G20 India नाही, तर Instagram वरील अकाऊंटचे नाव g20org आहे, या अकाऊंटला भेट देण्यासाठी https://www.instagram.com/g20org/?hl= ला भेट द्या . en
  5. यूट्यूबवरील अधिकृत खात्याचे नाव G20 India आहे, या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला G20 शी संबंधित नवीनतम व्हिडिओंद्वारे अपडेट मिळत राहतील. G20 च्या अधिकृत YouTube खात्यासाठी, https://www.youtube.com/@g20orgindia ला भेट द्या .

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.