GATE 2021 Result Declared : गेट परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा…

देशातील लाखो विद्यार्थी ज्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते तो निकाल अखेर जाहीर झालाय.

GATE 2021 Result Declared : गेट परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा...
गेट
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 11:51 PM

नवी दिल्ली : देशातील अनेक विद्यार्थी ज्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते तो निकाल अखेर जाहीर झालाय. प्रतिष्ठित संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मुंबईने गेट परीक्षेचा निकाल (GATE 2021 Result) जाहीर केलाय. या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना आपला निकाल पाहण्यासाठी संस्थेची अधिकृत वेबसाईट https://appsgate.iitb.ac.in/  येथे भेट द्यावी लागेल (GATE 2021 Result Declared IIT Bombay appsgate iitb ac in).

निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक?

विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक (Enrollment ID) किंवा इमेल आयडी आणि पासवर्डची आवश्यकता आहे. या निकालात विद्यार्थ्यांना आपल्या गुणांसोबतच भारतीय स्तरावरील त्यांचा क्रमांकही समजू शकणार आहे. याशिवाय

निकाल कसा पाहाल?

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • GOAPS च्या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा गेट नोंदणी क्रमांक किंवा इमेल आयडी आणि पासवर्ड टाका
  • सबमिट बटणावर क्लिक करा
  • GATE 2021 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल
  • हा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा

गेट परीक्षेचं निकालपत्र 30 मार्च रोजी वितरीत केलं जाणार आहे. 30 जूनपर्यंतच हे निकालपत्र डाऊनलोड करता येणार आहे. गेट परीक्षेचा निकाल पुढील 3 वर्षांसाठी वैध असणार आहे. या परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका आयआयटीकडून 17 मार्च रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली जाणार आहे.

हेही वाचा :

IIT BOMBAY GATE 2021 Pass Percentage: गेट परीक्षेत 17.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, gate.iitb.ac.in वेबसाईटवर पाहा निकाल

GATE 2021 परीक्षेची उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा सुरु

GATE 2021 परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलायचंय?; मग ‘ही’ माहिती जाणून घ्या

व्हिडीओ पाहा :

GATE 2021 Result Declared IIT Bombay appsgate iitb ac in

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.