Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून मशिदीच्या पक्षकारांना झटका

मुस्लिम पक्षाचे वकील हुजैफा अहमदी म्हणाले की, "उच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. तिथे पूजा सुरु आहे. मागच्या 30 वर्षांपासून पूजा झाली नव्हती" सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी.

Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून मशिदीच्या पक्षकारांना झटका
Gyanvapi Case
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 3:43 PM

ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा झटका बसला आहे. व्यासांच्या तळघरात पूजा सुरु राहील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तळघरात पूजा सुरु ठेवण्याच्या वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीसही पाठवली आहे. कोर्टाने सद्य स्थितीबाबत आदेश देताना मशिदीची गुगल अर्थ इमेज सादर करायला सांगितली आहे. आज झालेल्या सुनावणीत मुस्लिम पक्षाचे वकील हुजैफा अहमदी म्हणाले की, “उच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. तिथे पूजा सुरु आहे. मागच्या 30 वर्षांपासून पूजा झाली नव्हती” सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी. पूजेच ठिकाण मशीद परिसरात आहे. त्यासाठी परवानगी देण योग्य नाही असं मुस्लिम पक्षाचे वकील म्हणाले.

“1993 पासून ताबा आमच्याकडे होता. मागच्या 30 वर्षांपासून पूजा होत नव्हती. त्यावर बंदी घातली पाहिजे” असं अहमदी म्हणाले. त्यावर सीजेआयने सांगितलं की, ‘हायकोर्टाला असं आढळून आलय की, ताबा व्यास कुटुंबाकडे होता’

ही मशिदीची जागा आहे

त्यावर अहमदी म्हणाले की, “हा त्यांचा दावा आहे. याला कुठलाही साक्षीदार नाहीय. ही मशिदीची जागा आहे. मला इतिहासात नाही जायचय. असा आदेश सिविल कोर्ट कसं देऊ शकतं?”अहमदी यांनी सुप्रीम कोर्टासमोर युक्तीवाद करताना सांगितलं की, “1993 ते 2023 पर्यंत कुठलीही पूजा होत नव्हती. 2023 मध्ये दावा करण्यात आला. त्यावर न्यायलायने आदेश दिला”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.