तुमचे वय झाले आहे…! या खासदारावर संतापले गृहमंत्री अमित शाह

गृहमंत्री अमित शाह आज संसदेत टीएमसीच्या खासदारावर चांगलेच बरसले. ते म्हणाले की, देशात दोन झेंडे, दोन प्रधान आणि दोन संविधान कसे काय असू शकतात. तुमचं वय झाले आहे म्हणून तुम्ही असे बोलताय अशा शब्दात त्यांनी खासदारावर टीका केली.

तुमचे वय झाले आहे...! या खासदारावर संतापले गृहमंत्री अमित शाह
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 8:44 PM

नवी दिल्ली : ‘एक निशान, एक प्रधान, एक संविधान’ ही संकल्पना राजकीय घोषणा नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले की भाजप या तत्त्वावर विश्वास ठेवतो आणि अखेर जम्मू-काश्मीरच्या संदर्भात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

‘एक निशान, एक प्रधान, एक संविधान ही राजकीय घोषणा आहे’ या टीएमसी खासदार सौगता रॉय यांनी लोकसभेत केलेल्या टिप्पणीवर अमित शहा यांनी त्यांना जोरदार प्रत्तूतर दिले आहे. देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कसे असू शकतात. असा सवाल त्यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याबाबतच्या टिप्पणीला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, की ज्यांनी हे केले ते चुकीचे आहे. नरेंद्र मोदींनी ते योग्यच केले आहे. तुमची सहमती असो किंवा नसो फरक पडत नाही. संपूर्ण देशाला हे हवे होते.

ही निवडणुकीची घोषणा नाही – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ‘एक निशान, एक प्रधान, एक संविधान’ ही निवडणूक घोषणा नाही. देशात एकच पंतप्रधान, एक ध्वज आणि एकच संविधान असावे, असे आम्ही 1950 पासून म्हणत आलो आहोत आणि आम्ही तसे केले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.