Indian Missile | जबरदस्त, भारताच महामिसाइल, शत्रूच हवेतील कुठलही टार्गेट शोधून संपवणार

Indian Missile | एकदा डागल्यानंतर वेळप्रसंगी हवेतच टार्गेट चेंज करणारं भारताच हे महामिसाइल कुठलं?. या मिसाइलमुळे इंडियन एअर फोर्सला प्रचंड ताकत प्राप्त होणार असून. चीन-पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा आहे.

Indian Missile | जबरदस्त, भारताच महामिसाइल, शत्रूच हवेतील कुठलही टार्गेट शोधून संपवणार
Astr Missile
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 3:35 PM

नवी दिल्ली : चालू वर्षाच्या अखेरपर्यंत अस्त्र मिसाइल इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल होईल. हवेतून हवेत मारा करणार हे स्वदेशी मिसाइल DRDO ने विकसित केलय. बियॉन्ड विजुअल रेंज हे या क्षेपणास्त्रच वैशिष्टय आहे. म्हणजे नजरेपलीकडच्या टार्गेटचा वेध हे क्षेपणास्त्र घेतं. जे टार्गेट पायलटला दिसत नाही, त्याचा वेध घेण्याची क्षमता अस्त्रमध्ये आहे. ट्रायलमध्ये ‘अस्त्र’ टार्गेटचा अत्यंत अचूकतेने वेध घेत असल्याच दिसून आलय. मे 2022 मध्ये इंडियन एअर फोर्सने 248 अस्त्र Mk-1 BVR मिसाइलची पहिली ऑर्डर दिली. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे क्षेपणास्त्र हवाई दलाकडे सोपवण्यात आलय. अस्त्र मिसाइल किती शक्तीशाली आहे? शत्रूची ठिकाण कशी उद्धवस्त करु शकतं ते समजून घ्या.

अस्त्र मिसाइलच वैशिष्ट्य म्हणजे ऑप्टिकल प्रॉक्सीमिटी फ्यूज. मिसाइलच्या रेंजमधील टार्गेटमध्ये काही हालचाल झाली, तरी रेंजमध्ये जाऊन लक्ष्यभेद करण्यात अस्त्र सक्षम आहे. मिसाइलची हीच गोष्ट खास आहे.

154 किलो या मिसाइलच वजन आहे. 12.6 फूट लांबीची ही मिसाइल आहे. 15 किलोच हत्यार वाहून नेण्यास सक्षम आहे. खतरतनाक स्फोटकांचा वापर यामध्ये होऊ शकतो. हे मिसाइल 160 किमीच्या रेंजमधील टार्गेट उद्धवस्त करु शकते. हे क्षेपणास्त्र 66 हजार फूट उंची गाठू शकतं.

एकदा टार्गेट सेट केल्यानतंर 5556.6 किलोमीटर प्रतितास वेगाने हे मिसाइल शत्रूच्या दिशेने झेपावत. यात फायबर ऑप्टिक गाइरो बेस्ट इनर्शियल नेविगेशन सिस्टिमचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे हवेत सेट केलेल टार्गेट बदलता येतं. या मिसाइलच सुरुवातीच वेरिएंट MIG-29यूपीजी/MIG-29, सुखोई-30एमकेआय, तेजस एमके.1/1A बसवण्यात आलय. ट्रायलमध्ये यश मिळालय. अस्त्र फायटर जेटची ताकत वाढवणार. हवेत फायर केल्यानंतर शत्रूला संभाळण्याची संधीच मिळणार नाही.

युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?
युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?.
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले..
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले...
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू.
बावनकुळेंसाठी कायदा वेगळा? नागपुरातील अपघातावरून अंधारेंचा हल्लाबोल
बावनकुळेंसाठी कायदा वेगळा? नागपुरातील अपघातावरून अंधारेंचा हल्लाबोल.
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादा का नव्हते? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादा का नव्हते? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर.
Amazon : 'ॲमेझॉन'वरून काही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा!
Amazon : 'ॲमेझॉन'वरून काही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा!.
बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्... एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना
बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्... एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना.
कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?
कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?.
'राऊतांची औकात नाही, मानहानीचा दावा करणार'; कोणी केला हल्लाबोल?
'राऊतांची औकात नाही, मानहानीचा दावा करणार'; कोणी केला हल्लाबोल?.
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद.