Rajasthan Murder : धक्कादायक ! पतीची कमाई चांगली नाही म्हणून महिलेने केली गळा दाबून हत्या

मंजुळा ही पतीच्या कमी उत्पन्नावर नाराज होती. या कारणावरुन मंजुळा नेहमी पतीशी भांडत असे. तसेच या जोडप्याला दारुचे व्यसन होते. दोघेही दारु पिऊन नेहमी मारामारी करायचे, अशी माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी उगमराज सोनी यांनी सांगितले.

Rajasthan Murder : धक्कादायक ! पतीची कमाई चांगली नाही म्हणून महिलेने केली गळा दाबून हत्या
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 6:09 PM

राजस्थान : पती (Husband)च्या कमाईवर नाखूश असल्याने पत्नी (Wife)ने त्याची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना बुधवारी राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच हत्येतील आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरु आहे. अनिल असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर मंजुळा असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. (In Rajasthan, the wife strangled her husband to death for earning money)

मयताच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

आज तकने दिलेल्या वृ्त्तानुसार, मंजुळा ही पतीच्या कमी उत्पन्नावर नाराज होती. या कारणावरुन मंजुळा नेहमी पतीशी भांडत असे. तसेच या जोडप्याला दारुचे व्यसन होते. दोघेही दारु पिऊन नेहमी मारामारी करायचे, अशी माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी उगमराज सोनी यांनी सांगितले. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असेही सोनी यांनी नमूद केले. मयत अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन मंजुळावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंजुळाला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असे एसएचओने सांगितले. याप्रकरणी मंजुळाची चौकशी करण्यात येत आहे.

नांदेडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून दोन भावांची हत्या

घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून 2 सख्या भावांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात बुधवारी घडली आहे. नांदेड शहरातील देगाव चाळ भागात ही थरारक घटना घडली. घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून भावकीमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रफुल्ल राजभोज (35) आणि संतोष राजभोज (33) अशी हत्या करण्यात आलेल्या दोघा भावांची नावे आहेत. आरोपींनी चाकूने या भावांवर गंभीर वार केले. यात प्रफुल्ल आणि संतोष दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. In Rajasthan, the wife strangled her husband to death for earning money)

इतर बातम्या

Kelve Beach Drowned : केळवे समुद्रकिनाऱ्यावर सहा जण बुडाले, बुडालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश

दगडाने ठेचून चाकूने भोसकले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, यवतमाळातील थरारक घटना

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.