Independence day 2024: पेट्रोलपासून दुधापर्यंत, बटाट्यापासून सोन्यापर्यंत गेल्या 77 वर्षांत कसा बदलला भारत

Independence day 2024: एकीकडे देशाचा स्वातंत्र्यानंतर खूप विकास केला आहे, तर दुसरीकडे महागाईने देखील कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांपासून ते सोने, पेट्रोल-डिझेल, सोने सर्वच महाग झाले. दैनंदिन गोष्टींमध्ये किती बदल झाला आहे ते जाणून घेऊया?

Independence day 2024: पेट्रोलपासून दुधापर्यंत, बटाट्यापासून सोन्यापर्यंत गेल्या 77 वर्षांत कसा बदलला भारत
Independence day
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 11:27 AM

Independence day 2024: देशात आज 78 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर बदल केला झाला आहे. अनेक कठीण प्रसंगातून वाट काढत देशाने नवीन विकासाचे पल्ले गाठले आहे. अनेक नवीन कीर्तीमान बनवले आहे. मग मंगळयान किंवा चंद्रयान असो की निर्माण झालेली हरितक्रांती असो… आता 2047 पर्यंत विकसित भारत होण्याकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत भारत आला आहे.

कसा झाला अर्थव्यवस्थेचा विकास

  1. 1947 मध्ये भारताची जीडीपी 2.7 लाख कोटी होती. 2024 मध्ये देशाची जीडीपी 272.41 लाख कोटी झाली आहे.
  2. 1947 ते 1980 देशाचा विकास दर 9 ते 5 टक्के राहिला. त्यात अनेक वेळा चढ उतार आले.
  3. 1981 ते 1991 दरम्यान विकास दर शून्याच्या खाली आला. जास्तीत जास्त विकास दर 9 टक्के होता.
  4. 1992 ते 2019 विकास दर चार ते आठ टक्के राहिला. या दरम्यान देशाची अर्थव्यवस्था स्थिर राहिली आणि प्रगती झाली.
  5. आता देशाचा जीडीपी ₹295.35 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय व्यापारात भारत

  1. 1950-51 मध्ये भारताची 1.27 अब्ज डॉलर आयात आणि 1.26 अब्ज डॉलर निर्यात होत होती.
  2. 1975-76 मध्ये 6.08 अब्ज डॉलर आयात आणि 4.66 अब्ज डॉलर निर्यात होत होती.
  3. 1990-91 मध्ये 24 अब्ज डॉलर आयात आणि 18 अब्ज डॉलर निर्यात होत होती.
  4. 2002-03 मध्ये 50 अब्ज डॉलर आयात आणि 44 अब्ज डॉलर निर्यात झाली आहे.
  5. 2023-24 मध्ये 776.68 बिलियन अमेरिकी डॉलर निर्यात आणि 854.80 बिलियन अमेरिकी डॉलर आयात होण्याचा अंदाज आहे.

महागाई अशी वाढत गेली

एकीकडे देशाचा स्वातंत्र्यानंतर खूप विकास केला आहे, तर दुसरीकडे महागाईने देखील कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांपासून ते सोने, पेट्रोल-डिझेल, सोने सर्वच महाग झाले. दैनंदिन गोष्टींमध्ये किती बदल झाला आहे ते जाणून घेऊया?

वस्तू/पदार्थ 1947 मध्ये किती होता दर? आता काय आहे किंमत?
सोने (10 ग्रॅम) 88.62 रुपये (10 ग्रॅम) 72430 (10 ग्रॅम)
पेट्रोल (एक लीटर) 27 पैसे 103.44 रुपये
तांदुळ (प्रती किलो) 12 पैसे 45 रुपये
साखर (प्रती किलो) 40 पैसे 44 रुपये
बटाटे (प्रती किलो) 25 पैसे 40 रुपये
दूध (एक लीटर) 12 पैसे 60 रुपये
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.