अजीम प्रेमजी यांनी केलेल्या एका चुकीमुळे देशाला मिळाले उद्योगतपती नारायण मूर्ती

Infosys Founder Narayana Murthy | विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी एक चूक केली. परंतु त्यांच्या या चुकीचा चांगला फायदा झाला. देशाला इन्फोसिस कंपनी मिळाली. लाखो जणांना रोजगार मिळाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडली.

अजीम प्रेमजी यांनी केलेल्या एका चुकीमुळे देशाला मिळाले उद्योगतपती नारायण मूर्ती
azim premji and narayana murthy
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 11:37 AM

नवी दिल्ली, दि.15 जानेवारी 2024 | कधी कधी मोठ्या व्यक्तींनी केलेली एखादी चूक लाभदायक ठरत असते. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भारतीय हवाईदलात निवड झाली नव्हती. यामुळे देशाला मिशाईल मॅन आणि राष्ट्रपती मिळाला. आता विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी एक चूक केली. ही एक चूक देशासाठी फायदेशीर ठरली. अजीम प्रेमजी यांनी केलेल्या या चुकीमुळे देशाला उद्योगपती नारायण मूर्ती मिळाले आणि इन्फोसिस कंपनी उभी राहिली. विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी एका मुलाखतीत आपल्या चुकीची माहिती दिली.

काय म्हणाले अजिम प्रेमजी

इन्फोसिसचे संस्थापक अजिम प्रेमजी यांनी विप्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु त्यांची निवड अजिम प्रेमजी यांनी केली नाही. आपली ही सर्वात मोठी चूक होती, असे त्यांनी सांगितले. आपली ती चूक झाली नसती तर आपणास स्पर्धेक म्हणून इन्फोसिस उभी राहिली नसती. आज इन्फोसिसचे मार्केट कॅपिटल 6.65 लाख कोटी तर विप्रोचे मार्केट कॅपिटल 2.43 लाख कोटी रुपये आहे.

सहा मित्रांनी सुरु केली कंपनी

नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये सहा मित्रांसोबत कंपनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी सुधा मूर्ती यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले आहे. त्यानंतर इन्फोसिस कंपनीची निर्मिती झाली. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस शून्यातून सुरु केली तर प्रेमजी यांना विप्रो कंपनी वंशपरंपरेने मिळाली. त्यांनी वनस्पती तेलाच्या या कंपनीला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये बदलले.

हे सुद्धा वाचा

नारायण मूर्ती यांनी अशी केली

विप्रो आणि इन्फोसिसचे मुख्यालय बेंगळुरुमध्येच आहे. विप्रो कंपनीची स्थापना अजीम प्रेमजी यांचे वडील एमएच हाशम प्रेमजी यांनी 1945 मध्ये केली. तर इन्फोसिसचा जन्म 1981 मध्ये झाला. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश, एनएस राघवन आणि अशोक अरोडा यांनी मिळून केली. नारायण मूर्ती यांनी आपल्या कंपनीत परिवारातील एकाही सदस्याला घेतले नाही. यामुळे त्यांची पत्नी सुधा मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती कंपनी ज्वाईन करु शकले नाही.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.