Video | विमानाचं लॅन्डिंग तर नीटनेटकं झालं, पण लॅन्ड झाल्यानंतर रनवे सोडून भलतीकडे कसं काय घुसलं?

रनवेवरुन हे विमान नीट जात होतं. अशातच अचानक या विमानानं रनवेचा (Runway) मार्ग सोडला आणि हे विमान भलत्याच दिशेनं भरकटलं. रनवेपासून काही अंतरावर असलेल्या एका इलेक्ट्रीक पोलला धडकली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Video | विमानाचं लॅन्डिंग तर नीटनेटकं झालं, पण लॅन्ड झाल्यानंतर रनवे सोडून भलतीकडे कसं काय घुसलं?
थोडक्यात मोठा अनर्थ टळलाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 3:34 PM

कानपूर : कानपुरात एका विमानाचा (Aeroplane) विचित्र अपघात समोर आला आहे. एकानं मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile Camera) ही सगळी घटना कैद केली आहे. या अपघाताचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. एक विमान लॅन्ड होतं. रनवेवरुन हे विमान नीट जात होतं. अशातच अचानक या विमानानं रनवेचा (Runway) मार्ग सोडला आणि हे विमान भलत्याच दिशेनं भरकटलं. रनवेपासून काही अंतरावर असलेल्या एका इलेक्ट्रीक पोलला धडकली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र विमानाचं मोठं नुकसान झालंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना गेल्या आठवड्यात मंगळवारी घडली होती. मात्र याचा व्हिडीओ आता सगळ्याच सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतोय.

नेमकं असं का घडलं?

कानपूरच्या चकेरी एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी या बाबत अधिक माहिती दिली आहे. चेन्नईहून कानपूरला डोजिअर विमान येत होते. या विमानाचं लॅन्डिंग झाल्यानंतर या विमानचं उजव्या बाजूचं इंजिन निकामी झालं. त्यानंतर हे विमान रनवेवर असतानाच त्याचा बॅलन्स गेला. यानंतर विमान एका बाजुला झुकत गेलं.

वैमानिकालाही बॅलन्स नियंत्रित करण्यात अडचणी आल्या आणि अखेर हे विमान रनवेपासून काहीच अंतरावर असलेल्या एका लोखंडाच्या वस्तूला धडकलं. यानंतर विमानाला आगही लागली होती.

सुदैवानं या घटनेनंतर तातडीनं पायलट आणि वायूसेनेच्या जवानांना तातडीनं बाहरे काढण्यात आलं. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचलाय.

पाहा व्हिडीओ –

आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चकेरी एअरपोर्ठचे निर्देशक बीके झा यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली आहे. या घटनेच थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

संबंधित बातम्या :

कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भंडाऱ्यातील नाकाबंदीत दोघांना तलवारींसह अटक, रात्री कारमध्ये तलवार घेऊन कुठे निघाले?

इंग्रजीचा पेपर कठीण गेल्यानं जीव दिला! गळफास घेत 12वीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....