त्रिपुरा, नागालँडमधील कलानुसार भाजपला बहुमत

भाजपसमोर त्रिपुरा आणि नागालँडमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान आहे. नागालँडमध्ये त्याची एनडीपीपीसोबत युती आहे.

त्रिपुरा, नागालँडमधील कलानुसार भाजपला बहुमत
निवडणूक निकाल
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 8:52 AM

नवी दिल्ली : ईशान्येतील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीनही राज्यांमध्ये आज मतमोजणी सुरु झाली. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झाले होते. या तीन राज्यांच्या विधानसभांमध्ये 60-60 जागा आहेत. सुरुवातीच्या कलामध्ये नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला बहुमत मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे, तर मेघालयात NPP 13 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपसमोर त्रिपुरा आणि नागालँडमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान आहे. नागालँडमध्ये त्याची एनडीपीपीसोबत युती आहे. मेघालयात कॉनराड संगमा यांचा पक्ष एनपीपी, भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त तृणमूल काँग्रेस रिंगणात आहे.

किती झाले होते मतदान

मेघालयमध्ये 74.3 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. नागालँडमध्ये 83 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्रिपुरामध्ये सुमारे 88 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हे सुद्धा वाचा

नागालँड विधानसभेचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपणार आहे. त्याचवेळी, मेघालयातील विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च आणि त्रिपुरामध्ये 22 मार्च रोजी संपत आहे. येथे, मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप युतीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणजेच त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.