पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात बैठक; शेजारच्या वर्तमान परिस्थितीवर काथ्याकूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री (ईएएम) डॉ. एस. जयशंकर यांच्यात एक महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत शेजारच्या वर्तमान परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यताय.

Breaking News
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री (ईएएम) डॉ. एस. जयशंकर यांच्यात एक महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत शेजारच्या वर्तमान परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यताय. विशेषतः पाकिस्तानातील घडामोडी, युक्रेन युद्धावरही यावेळी काथ्याकूट होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.