Viral Video: रेल्वेत जागा नसल्याने असा केला जुगाड, पण नंतर सर्वांसमोर इज्जतच निघाली

प्रवास करताना आपल्याला अशी अनेक व्यक्ती भेटतात जे काही ना काही जुगाड करुन जात असतात. भारताची लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे कुठे ही गेलो तरी गर्दीच पाहायला मिळते. रेल्वेत देखील असंच चित्र असतं. असाच रेल्वेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जागा नसल्यामुळे जुगाड करताना दिसत आहे.

Viral Video: रेल्वेत जागा नसल्याने असा केला जुगाड, पण नंतर सर्वांसमोर इज्जतच निघाली
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 5:39 PM

Viral Video : जगात जुगाडू लोकांची कमी नाहीये. अनेक क्षेत्रात जुगाडू लोकांनी नाव कमवले आहे. पण हा जुगाड कधी कधी महागात देखील पडतो. भारताचे जुगाडू लोकांची कमी नाहीये. अनेक ठिकाणी लोकांना जुगाड करावाच लागतो. मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स देखील यामुळे हैराण होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वेमधला हा व्हिडिओ आहे. एका तरुणाने रेल्वेत बसायला जागा नसल्याने असा जुगाड करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयत्न फसला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती मधल्या जागेत चादर बांधून झोपलेला दिसत होता. माणसाचा जुगाड सुरुवातीला सगळ्यांनाच आवडला. पण नंतर हा जुगाड फोल ठरला. चादर बांधल्यानंतर तो त्यात जाऊन झोपतो. पण काही सेकंदातच तो त्यामधून खाली पडतो. यावर अनेक लोकांना हसू अनावर होतं.

एका व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बिहारमधला असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. एका यूजरने लिहिले – देशातील लोकसंख्या मोठी आहे, ट्रेन आणि जनरल डब्यांमध्ये त्यानुसार वाढ करण्यात आलेली नाही. दुसर्‍या यूजरने लिहिले – ही समस्या फक्त बिहारमध्येच नाही, कदाचित सर्वत्र आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.