PHOTO | पीएम मोदी सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकाम साईटवर पोहोचले, बांधकाम कामांचा घेतला आढावा
इंडिया गेटच्या आसपास बांधण्यात येणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रविवारी संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचले. पंतप्रधानांनी नवीन संसद भवनाच्या बांधकाम स्थळाला भेट दिली, जे पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Most Read Stories