NEP: आंतराष्ट्रीय पातळीवर संशोधनात अग्रेसर राहण्यासाठी युवकांना जगाच्या एक पाऊल पुढं राहावं लागेल: नरेंद्र मोदी

| Updated on: Jul 29, 2021 | 6:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करत आहेत.

NEP: आंतराष्ट्रीय पातळीवर संशोधनात अग्रेसर राहण्यासाठी युवकांना जगाच्या एक पाऊल पुढं राहावं लागेल: नरेंद्र मोदी
PM Narendra Modi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या शैक्षणिक धोरण लागू केल्यापासून काय बदल झाले. भारतीय युवकांना देश त्यांच्यासोबत असल्याचं वाटलं, असं मोदी म्हणाले. तर, इंजिनिअरिंग अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये सुरु करण्यात आले. दिव्यांगांसाठी चिन्ह भाषा याविषयी मार्गदर्शन केलं.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात क्रांतिकारी बदल घडतील

प्रत्येक क्षेत्रात भारतीय युवक पुढाकार घेत आहेत. युवक डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीला त्यांच्या स्वप्नानुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांची शक्ती किती वाढेल याचा विचार करा, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल. नॅशनल डिजीटल टेक्नॉलॉजी फोरम या दिशेनं डिजीटल आणि टेक्निकल फोरम तयार करण्यासाठी नवं धोरण काम करेल. देशाची नवीन शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला कोणत्याही दबावापासून मुक्त ठेवेल. धोरणातील मुक्तता, विद्यार्थी किती शिकतील हे विद्यापीठ आणि परीक्षा मंडळं ठरवणार नाहीत. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

14 अभियांत्रिकी महाविद्यालयात 5 भाषेत अभ्यासक्रम सुरु

8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. याचा देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल.

Prime Minister Narendra Modi  address via video conferencing the event to mark one year of the New Education Policy

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Jul 2021 05:13 PM (IST)

    नव्या शैक्षणिक धोरणातील साईन लँग्वेजमुळं दिव्यांगांना फायदा

  • 29 Jul 2021 05:08 PM (IST)

    14 अभियांत्रिकी महाविद्यालयात 11 भाषेत अभ्यासक्रम सुरु

    8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 11 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. याचा देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल.

  • 29 Jul 2021 05:06 PM (IST)

    देशभरात 1200 शिक्षणसंस्थांमध्ये कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम

    भारताच्या उच्च शिक्षण संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन क्षेत्रात पुढे जाव्यात त्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य, संरक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात युवकांनी एक पाऊल पुढं असलं पाहिजे. भारतानं आता आत्मनिर्भर व्हायला हवं. गेल्या वर्षभरात 1200 संस्थामध्ये कौशल्य विकासासाठी नव्या  अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे.

  • 29 Jul 2021 05:03 PM (IST)

    विद्यार्थ्यांना देश त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास

    विद्यार्थ्यांना देश त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास

  • 29 Jul 2021 05:02 PM (IST)

    नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात क्रांतिकारी बदल घडतील

    पत्येक क्षेत्रात भारतीय युवक पुढाकार घेत आहेत. युवक डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीला त्यांच्या स्वप्नानुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांची शक्ती किती वाढेल याचा विचार करा, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल. नॅशनल डिजीटल टेक्नॉलॉजी फोरम या दिशेनं डिजीटल आणि टेक्निकल फोरम तयार करण्यासाठी नवं धोरण काम करेल. देशाची नवीन शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला कोणत्याही दबावापासून मुक्त ठेवेल. धोरणातील मुक्तता, विद्यार्थी किती शिकतील हे विद्यापीठ आणि परीक्षा मंडळं ठरवणार नाहीत. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत.

  • 29 Jul 2021 04:58 PM (IST)

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा त्याचा महत्वाचा भाग

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा त्याचा महत्वाचा भाग

  • 29 Jul 2021 04:56 PM (IST)

    नव्या शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचं अभिनंदन

    नव्या शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचं अभिनंदन

Published On - Jul 29,2021 4:52 PM

Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.