AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha murder case: आफताबच्या पॉलिग्राफ टेस्टमधून नवीन खुलासे होण्याची शक्यता, आज होऊ शकते दुसरी फेरी

श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पुनावाला याच्या पॉलिग्राफ चाचणीची आज दुसरी फेरी होऊ शकते.

Shraddha murder case: आफताबच्या पॉलिग्राफ टेस्टमधून नवीन खुलासे होण्याची शक्यता, आज होऊ शकते दुसरी फेरी
श्रद्धा वालकर हत्याकांड Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 9:18 AM

नवी दिल्ली,  श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha murder case) आरोपी आफताब पूनावाला याच्या पॉलीग्राफ चाचणीची दुसरी फेरी (Polygraph Test) आज होऊ शकते. काल त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे संपूर्ण चाचणी होऊ शकली नाही. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) पीआरओ संजीव के गुप्ता यांनी सांगितले की, आफताबला सर्दी आणि ताप असल्यामुळे पॉलीग्राफ चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. आफताबची तब्येत बरी झाल्यास पोलीस त्याला आज पुन्हा लॅबमध्ये आणू शकतात.  फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) संचालक दीपा वर्मा यांनी सांगितले की, आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचे आणखी सत्र होऊ शकतात. चाचणीशी संबंधित अधिक खुलासा केला जाऊ शकत नसल्याचेहि ते म्हणाले. पॉलीग्राफ चाचणीनंतर आफताबची नार्को टेस्टही होणार आहे.

पॉलीग्राफ चाचणी म्हणजे काय?

पॉलीग्राफ चाचणीला लाय डिटेक्टर चाचणी असेही म्हणतात. या चाचणीमध्ये, चौकशीदरम्यान व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक क्रिया मोजली जाते. या चाचणीमध्ये व्यक्तीने त्याची वैयक्तिक माहिती घेण्यापूर्वी. या दरम्यान मानसशास्त्रज्ञ त्याच्या नाडीचा वेग, हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी मोजतात. मग त्याला केसशी संबंधित प्रश्न विचारले जातात, जर ती व्यक्ती खोटे बोलत असेल तर त्याच्या हृदयाचे ठोके, त्याच्या नाडीचा दर इत्यादींमध्ये बदल होतो.

हे सुद्धा वाचा

याआधी पॉलीग्राफ चाचणी कोणत्या प्रकरणांमध्ये केली गेली?

2008 साली दिल्लीतील आरुषी हत्याकांडातही पॉलीग्राफ चाचणी झाली होती. याप्रकरणी तलवार दाम्पत्याची पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली. चंदीगडमधील राष्ट्रीय नेमबाज सिप्पी हत्या प्रकरणातही आरोपी कल्याणीची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली होती. याशिवाय दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पॉलिग्राफ चाचणी करण्याची चर्चा होती.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.