मोबाईलवर सकाळी घाबरलात Emergency Alert Severe चा मेसेज पाहून ?, सरकारने सांगितलंय या मेसेज मागचं कारण

दूरसंचार विभागाने (DoT) आज देशातील अनेक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एक संदेश पाठविला होता. काय आहे टेस्क्ट मॅसेज ? तो का पाठविण्यात आला होता.

मोबाईलवर सकाळी घाबरलात Emergency Alert Severe चा मेसेज पाहून ?, सरकारने सांगितलंय या मेसेज मागचं कारण
DOT
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 9:39 PM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : सध्या पावसाने राज्यात कहर केला आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक संकटामुळे अनेकांचे प्राण गेले. जर आपल्या फोनवर 20 जुलै रोजी एक इमर्जन्सी अलर्ट आला असेल आपल्या घाबरण्याची गरज नाही. गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकांच्या मोबाईल फोनवर Emergancy Alert : severe मॅसेज आला आहे. या मॅसेज बरोबरच आणखी एक मॅसेज आला आहे. त्यावर अनेकांचे कदाचित लक्ष गेले नसावे. काय आहे हा प्रकार पाहूया…

वास्तविक हा मॅसेज केंद्रीय दूरसंचार विभागाने पाठविला आहे. दूरसंचार विभागाने म्हटले आहे की हा एक टेस्टींग मॅसेज आहे. हा संदेश एक इमर्जन्सी ट्रायल म्हणजे रंगीत तालिम होती. त्यामुळे पुर किंवा नैसर्गिक संकटात नागरिकांना केंद्र सरकार अलर्ट करणार आहे. यापूर्वी युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये देखील  मोबाईल फोन अलर्ट सिस्टम ही प्रणाली वापरली गेली आहे. आता आपल्या देशातही एकाच वेळी जनतेला सावध करण्यासाठी अशी प्रणाली वापरण्यात येणार आहे. काय आहे ही यंत्रणा पाहूयात..

आपल्या फोनमध्ये कसा सुरु करायचा अलर्ट

अनेक मोबाईल फोनमध्ये हा अलर्ट डिफॉल्ट रुपात ऑनच असतो. त्यामुळे पूर, अतिवृष्टी किंवा भूकंप सारख्या नैसर्गिक संकटाच्या स्थितीत लोकांना सावध रहाण्यास संदेश देता येत असतो. जर तुमच्या फोनमध्ये ही सेटींग जर ऑन नसेल तर तुम्ही ही सेटींग ऑन करुन घेऊ शकता. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर सेटींगमध्ये जाऊन नोटिफिकेशनवर जाऊन क्लिक करुन गव्हर्नमेंट अलर्ट ला ऑन करावा. जर तुम्हाला असे अलर्ट नको असतील तर सेटिंगमध्ये ऑफ करावे लागेल.एड्रॉईड फोन असेल तर या सेटींगला ऑन किंवा ऑफ करता येईल. याकरीता फोनच्या सेटींगमध्ये जाऊन सेफ्टी आणि इमर्जन्सी वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर वायरलेस इमर्जन्सी अलर्ट वर जाऊन क्लिक करुन त्याला ऑन किंवा ऑफ करावे लागेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.