AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका? ‘या’ संघटनेच्या टार्गेटवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर येथे ते आज डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन करतील. त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी उद्धाटन तसेच भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका? 'या' संघटनेच्या टार्गेटवर!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 10:55 AM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी (intelligence agency) हा अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानमधील दहशहतवादी संघटना आयएसआयकडून (ISI) हा धोका असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

आयएसआय ही पाकिस्तानमधील प्रमुख दहशतवादी संघटना आहे. भारताच्या सीमांवर, देशांतर्गत काही ठिकाणांवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ही माहिती दिली आहे.

देशभरात सध्या हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर झाली आहे. गुजरातेतदेखील लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आयएसआयकडून धमकी देण्यात आलेली नसली तरीही केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर येथे ते आज डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन करतील. त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील.

21 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर असतील. तर 23 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील दीपोत्सव कार्यक्रमात ते सहभागी होतील.

पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.