Indian Railway: माणुसकीचा धर्म!…जेव्हा प्रसूती होणाऱ्या महिलेसाठी रेल्वे तीन किलोमीटर विरुद्ध दिशेने धावते

मंगळवारी रात्री संपर्क क्रांती एक्स्प्रेस टाटानगरहून भुवनेश्वरकडे निघाली होती, जेव्हे अचानक एका महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. परिस्थितीचं गांभिर्य बघून ट्रेन उलट्या दिशेने चालवावी असा निर्णय घेतला.

Indian Railway: माणुसकीचा धर्म!...जेव्हा प्रसूती होणाऱ्या महिलेसाठी रेल्वे तीन किलोमीटर विरुद्ध दिशेने धावते
भारतीय रेल्वे
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 7:52 PM

भारतीय रेल्वेने आतापर्यंत आनेक आदर्श ठेवले आहेत. मंगळवारी भारतीय रेल्वेने मानवतेचा धर्म निभावला जेव्हा रेल्वेने प्रसूती होत आसलेल्या महिलेसाठी तीन किलोमीटर विरुद्ध दिशेने ट्रेन चालवली. (train runs three kilometers behind for mother delivering baby, jharkhad tatanagar)

काय घडलं नेमकं

मंगळवारी रात्री संपर्क क्रांती एक्स्प्रेस टाटानगरहून भुवनेश्वरकडे निघाली होती, जेव्हे अचानक एका महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. परिस्थितीचं गांभिर्य बघून ट्रेन उलट्या दिशेने चालवावी असा निर्णय घेतला आणि परत टाटानगरच्या दिशेने ट्रेन नेली. त्या महिलेनी ट्रेनमध्येच बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

ट्रेन सुमारे अडीच किलोमीटर मागे आल्यानंतर टाटानगर रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय पथकाने आई आणि बाळाला सुखरूपपणे बाहेर काढले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. चालत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे नाव राणू दास असल्याचे सांगण्यात आले आहे.

यानंतर ट्रेन पुन्हा इच्छित स्थळी रवाना झाली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे आणि झटपट निर्णयाचे ट्रेनमधील प्रवाशांनी कौतुक केले.

वैद्यकीय पथकाला स्थानकावर बोलवलं

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला ट्रेनच्या कोच क्रमांक-5 मध्ये प्रवास करत होती. ते ओरिसातील जलेश्वर येथे उतरणार होते. ट्रेन जवळपास अडीच किलोमीटर पुढे गेली होत जेव्हा चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि तिने मुलीला जन्म दिला.

ट्रेनचा पुढचा स्टॉप हिजलीला होता आणि पोहोचायला किमान दोन – तास लागणार होते. यादरम्यान आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून ट्रेन पुन्हा टाटानगर स्टेशनवर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. टाटानगर रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक रेल्वे रुग्णालयाला कळवले आणि वैद्यकीय पथक स्थानकावर आलं ज्यांनी आई आणि बाळाची प्राथमिक तपासणीनंतर त्यांना रुग्णालयात नेले.

इतर भातम्या

Chhath Puja 2021: दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा करायला परवानगी

Pegasus Spying:स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आदेश

गोव्याच्या भाजप सरकारने जे पण केलं, त्यात भ्रष्टाचार होता, मोदीजी लक्ष घाला, सत्यपाल मलिक यांचा गंभीर आरोप

train runs three kilometers behind for mother delivering baby jharkhad tatanagar

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.