What India Thinks Today : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हचा आज समारोप, गृहमंत्री अमित शाह करणार मार्गदर्शन

टीव्ही9 नेटवर्कने व्हाट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. या समीटला 25 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. आज या समीटचा समारोप होणार आहे. त्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

What India Thinks Today : 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉन्क्लेव्हचा आज समारोप, गृहमंत्री अमित शाह करणार मार्गदर्शन
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 8:28 AM

नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही9 नेटवर्कने राजधानी दिल्लीत रविवारपासून (25 फेब्रुवारी) मेगा इव्हेंट सुरु केला आहे. या इव्हेंटचा आज समारोप होणार आहे. या सर्वात मोठ्या कॉन्क्लेव्हमध्ये देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सहभागी होत आहेत. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज, उद्योग जगतातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.  आज या सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले होते.

टीव्ही9 नेटवर्कने  25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान व्हॉट इंडिया थिंक्स टुडे आणि सत्ता संमेलनाचं आयोजन केलं आहे. रविवारी पहिल्या दिवशी उद्घाटन झाले. टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरूण दास यांनी प्रास्ताविक केले होते.

दिवस तिसरा – 27 फेब्रुवारी

सका. 9 वा.- टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांचं स्वागतपर भाषण

सका. 10. वा.- नव्या भारताची शौर्य गाथा या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मार्गदर्शन होईल

सका. 10.45 वा.- 2024मध्ये सत्ता कुणाची? या विषयावर एआयसीसीच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेडा हे भाष्य करणार आहेत.

सकाळी 11.25 वा. – ग्लोबल स्वामी या विषयावर योग गुरू बाबा रामदेव हे बोलणार आहेत.

दुपारी 12 वा.- काश्मीरची नवी कहाणी या विषयावर जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा बोलतील.

दुपारी 12.25 वा.- एक देश, एक विधान नवा हिंदुस्थान या विषयावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे संवाद साधणार आहेत.

दुपारी 12.50 वा.- नव्या भारताची गॅरंटी या विषयावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई बोलणार आहेत.

दुपारी 1.20 वा. – नव्या भारताची गॅरंटी या विषयावर हरयाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर बोलतील

दुपारी 1.40 वा. – शेतकऱ्यांची कोंडी कशी फुटेल? या विषयावर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे बोलणार आहेत.

दुपारी 3 वा. – आप का ‘मान’ या विषयावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान संवाद साधणार आहेत.

दुपारी 3.45 वा. – मोदी है तो गॅरंटी है या विषयावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मार्गदर्शन होणार आहे.

संध्या. 4.15 वा.- ऑल इंडिया भाईजान या विषयावर एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी बोलतील.

संध्या 5.5 वा.- अब की बार 400 पार? या विषयावर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव संवाद साधणार आहेत.

संध्या. 5.30 वा.- हिंदुओं का हिंदुस्थान या विषयावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाष्य करणार आहेत.

संध्या. 6.20 वा. – तिसरी बार मोदी सरकार? या विषयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे बोलणार आहेत.

संध्या. 7 वा.- इंडिया में सब बंटे हुए है जी? या विषयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संवाद साधतील.

संध्या. 7. 55 वा. – इंडिया का अर्जुन या विषयावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलतील.

रात्री 9 वा. – नेपथ्य का नायक या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं समारोपाचं मार्गदर्शन होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.