Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mandhardevi | 400 वर्ष जुनं मंदिर, आस्था आणि परंपरेचा मेळ, सुवर्णमुखी काळूबाईच्या यात्रेला सुरुवात

लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली. पण रितीप्रमाणे पुजा करण्यात येत आहे.

| Updated on: Jan 17, 2022 | 9:51 AM
लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला  सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असुन देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा केली जात आहे.

1 / 6
 मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे.

2 / 6
मांढरदेवी येथील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही. काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे. तथापि याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले होते. या समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. वाई परिसरातील अनेक गोष्टींना जी साम्यदर्शक नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, किचक टेकडी इ. नावे पांडवाच्या गौरवार्थ दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे.

3 / 6
मांढव्य ॠषींची कथा :- मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांढव्य ॠषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ॠषींनी शंकराकडे प्रार्थना केली. तेव्हा शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या सन्मानार्थ डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांढव्य ॠषींवरुन त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले. अशी दुसरी आख्यायिका गांवकरी सांगतात.

4 / 6
मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे. पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रुपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली.

5 / 6
मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंती मंदिर आधिक प्राचीन असावे. ते हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या काराकिर्दीत इ. स. १२१० ते १२४७ च्या दरम्यान ते बांधले असावे.  संदर्भ : टेम्पल पुरोहित संकेतस्थळ, श्री. मांढरदेवी देवस्थान  संकेतस्थळ

6 / 6
Follow us
भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत
भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत.
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप.
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?.
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान.
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.