Rain : यवतमाळमध्ये ४२ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला, हेलिकॉप्टरने केले रेस्क्यू जिल्ह्यात

Rain : यवतामाळ जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. या ठिकाणी पावसाचा ४२ वर्षांचा विक्रम मोडला गेला. जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पाण्याखाली आहे. अनेक गावांना पुराने वेढा टाकलाय.

| Updated on: Jul 23, 2023 | 12:01 PM
यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तब्बल ४२ वर्षांचा विक्रम मोडला गेला. यवतमाळ जिल्ह्यातील गावांना पाण्याचा वेढा पडला. गावातील लोकांना वाचवण्यासाठी  हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले.

1 / 5
यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी परिसरातून रेस्क्यू केलेल्या २५० लोकांना एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय.

यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी परिसरातून रेस्क्यू केलेल्या २५० लोकांना एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय.

2 / 5
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील आनंदनगर येथे अडकलेल्या 110 जणांना राज्य आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने मोठ्या जिगरीने बाहेर काढून वाचविले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील आनंदनगर येथे अडकलेल्या 110 जणांना राज्य आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने मोठ्या जिगरीने बाहेर काढून वाचविले आहे.

3 / 5
आनंदनगर येथील लोक 24 तास पासून पुरात अडकून होते. पाण्याचा मोठा वेढा गावाला पडला होता. या ठिकाणी बोट चालवायला सुद्धा त्रास जात होता.

आनंदनगर येथील लोक 24 तास पासून पुरात अडकून होते. पाण्याचा मोठा वेढा गावाला पडला होता. या ठिकाणी बोट चालवायला सुद्धा त्रास जात होता.

4 / 5
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील शिवालय या ठिकाणी पोहचले. त्यांनी यवतमाळ शहरातील रेस्क्यू केलेल्या लोकांशी संवाद साधत सर्व मदतीचे आश्वासन दिले.

यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील शिवालय या ठिकाणी पोहचले. त्यांनी यवतमाळ शहरातील रेस्क्यू केलेल्या लोकांशी संवाद साधत सर्व मदतीचे आश्वासन दिले.

5 / 5
Follow us
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.