Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदुस्तान क्या पूरी दुनिया मेरी होती…, विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमातील 5 लक्षवेधी डायलॉग

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी जमली आहे. सिनेमा अनेक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. सिनेमात असे काही डायलॉग आहेत, जे उर्जा निर्माण करणारे आहे... 'छावा' सिनेमातील 5 लक्षवेधी डायलॉग

| Updated on: Feb 16, 2025 | 3:32 PM
हमारा युद्ध धर्म के विरुद्ध नहीं है, हम हर धर्म का सन्मान करते है... छत्रपती संभाजी राजेच्या भूमिकेत असलेल्या विकीचा डायलॉग...

हमारा युद्ध धर्म के विरुद्ध नहीं है, हम हर धर्म का सन्मान करते है... छत्रपती संभाजी राजेच्या भूमिकेत असलेल्या विकीचा डायलॉग...

1 / 5
सह्याद्री के पहाडों में, गोदावरी की लहरों में, रायगड की मिट्टी में, नासिक की हवाओं में, कोंकण के कोनों में, आई भवानी की चरणों में... लाखो मराठाओं के नसनस में है स्वराज्य... विकी कौशलचा डायलॉग

सह्याद्री के पहाडों में, गोदावरी की लहरों में, रायगड की मिट्टी में, नासिक की हवाओं में, कोंकण के कोनों में, आई भवानी की चरणों में... लाखो मराठाओं के नसनस में है स्वराज्य... विकी कौशलचा डायलॉग

2 / 5
काश मेरी एक औलाद संभाजी जैसी होती तो हिंदुस्तान तो क्या पूरी दुनिया मेरी होती... अक्षय खन्ना, औरंगजेबाच्या भूमिकेत...

काश मेरी एक औलाद संभाजी जैसी होती तो हिंदुस्तान तो क्या पूरी दुनिया मेरी होती... अक्षय खन्ना, औरंगजेबाच्या भूमिकेत...

3 / 5
हाथी घोडे, तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पण जंजीरों में जकडा मेरा राज अब भी सबपर भारी है... कवी कलश यांच्या भूमिकेत असलेल्या विनीत कुमार याचा डायलॉग...

हाथी घोडे, तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पण जंजीरों में जकडा मेरा राज अब भी सबपर भारी है... कवी कलश यांच्या भूमिकेत असलेल्या विनीत कुमार याचा डायलॉग...

4 / 5
संभा अपनी मैत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड गया अपनी जिंदगी का मातम मनाने... अकबरच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री डायना पेंटी हिचा डायलॉग

संभा अपनी मैत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड गया अपनी जिंदगी का मातम मनाने... अकबरच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री डायना पेंटी हिचा डायलॉग

5 / 5
Follow us
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना.
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले...
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले....
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा.
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा.
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?.
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला.