Binge Watch | पुन्हा ताज्या होतील 90च्या दशकाच्या आठवणी, OTTवर पाहू शकता ‘या’ सर्वोत्कृष्ट मालिका!
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममुळे आता आपण फक्त एका क्लिकवर जगभरात प्रदर्शित झालेले कार्यक्रम आणि चित्रपट पाहू शकतो. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरु असल्याने लोक बाहेर सिनेमागृहांमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता, तेसुद्धा अगदी घरी बसून!
Most Read Stories