37 व्या वर्षी अभिनेत्री करणार तिसरे लग्न, दोनदा घटस्फोट, आता चार वर्ष लहान..
अभिनेत्री चाहत खन्ना ही कायमच चर्चेत असते. चाहत खन्ना हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपट दिली आहेत. चाहत खन्ना ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. चाहत खन्ना ही आता तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. चाहत खन्ना सोशल मीडियावरही सक्रिय असते.
Most Read Stories