दोन लेकरांच्या बापाला डेट करतंय ‘ही’ अभिनेत्री, अत्यंत हैराण करणारा खुलासा

नुकताच एका अभिनेत्रीबद्दल अत्यंत मोठा खुलासा होताना दिसत आहे. हेच नाहीतर ही अभिनेत्री चक्क दोन लेकरांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करत आहे. मात्र, या चर्चांवर या अभिनेत्रीने भाष्य करणे टाळले आहे, आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

| Updated on: Jul 25, 2024 | 6:11 PM
अभिनेत्री साई पल्लवी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. साई पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असते.

अभिनेत्री साई पल्लवी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. साई पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
सध्या एक जोरदार चर्चा सुरू आहे की, साई पल्लवी ही एक अभिनेत्याला डेट करतंय. हेच नाहीतर तो अभिनेता दोन लेकरांचा बाप आहे.

सध्या एक जोरदार चर्चा सुरू आहे की, साई पल्लवी ही एक अभिनेत्याला डेट करतंय. हेच नाहीतर तो अभिनेता दोन लेकरांचा बाप आहे.

2 / 5
या चर्चांवर साई पल्लवी हिने अजून काहीही भाष्य केले नाहीये. साई पल्लवी नेमकी कोणाला डेट करत आहे, याबद्दल काहीही खुलासा होऊ शकला नाहीये.

या चर्चांवर साई पल्लवी हिने अजून काहीही भाष्य केले नाहीये. साई पल्लवी नेमकी कोणाला डेट करत आहे, याबद्दल काहीही खुलासा होऊ शकला नाहीये.

3 / 5
साई पल्लवी हिने फक्त साऊथ चित्रपटच नाहीतर बॉलिवूडमध्येही धमाका केलाय. साई पल्लवीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

साई पल्लवी हिने फक्त साऊथ चित्रपटच नाहीतर बॉलिवूडमध्येही धमाका केलाय. साई पल्लवीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

4 / 5
साई पल्लवी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना साई पल्लवी ही दिसते.

साई पल्लवी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना साई पल्लवी ही दिसते.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.