Shamita | ‘या’ कारणामुळे 44 व्या वयातही शिल्पा शेट्टी हिच्या बहिणीने केले नाही लग्न, शमिताबद्दल मोठा खुलासा
शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी ही नेहमीच चर्चेत असते. शमिता शेट्टी हिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, शमिता शेट्टी हिच्या चित्रपटांना काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही.