अजय देवगण नव्हे तर ‘हा’ सुपरस्टार काजोलचा क्रश, मोठा खुलासा करत…

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. काजोलची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काजोल आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. नुकताच आता मोठा खुलासा करण्यात आलाय.

| Updated on: Aug 30, 2024 | 8:27 PM
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असते. काजोल हिची काही दिवसांपूर्वीच एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. काजोल हिच्यासोबत आता सैफ अली खानचा मुलगा स्क्रीन शेअर करताना दिसेल.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असते. काजोल हिची काही दिवसांपूर्वीच एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. काजोल हिच्यासोबत आता सैफ अली खानचा मुलगा स्क्रीन शेअर करताना दिसेल.

1 / 5
काजोल आणि शाहरुख खान यांच्या जोडीने मोठा धमाका केला. हेच नाही तर दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले.

काजोल आणि शाहरुख खान यांच्या जोडीने मोठा धमाका केला. हेच नाही तर दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले.

2 / 5
काजोल हिचे क्रश अजय देवगण कधीच नव्हता. काजोल ही एका दुसऱ्याच अभिनेत्याच्या प्रेमात होती. याबद्दल खुलासा करण्यात आलाय.

काजोल हिचे क्रश अजय देवगण कधीच नव्हता. काजोल ही एका दुसऱ्याच अभिनेत्याच्या प्रेमात होती. याबद्दल खुलासा करण्यात आलाय.

3 / 5
काजोलचे क्रश अक्षय कुमार होता. याबद्दल आता खुलासा करण्यात आलाय. काजोल हिने जास्त चित्रपट शाहरुख खान याच्यासोबत केले आहेत.

काजोलचे क्रश अक्षय कुमार होता. याबद्दल आता खुलासा करण्यात आलाय. काजोल हिने जास्त चित्रपट शाहरुख खान याच्यासोबत केले आहेत.

4 / 5
काजोल ही लग्नानंतरही चित्रपटांमध्ये धमाके करताना दिसत आहे. काजोलची लेक देखील चित्रपटांमध्ये पर्दापण करणार असल्याचे सांगितले जाते.

काजोल ही लग्नानंतरही चित्रपटांमध्ये धमाके करताना दिसत आहे. काजोलची लेक देखील चित्रपटांमध्ये पर्दापण करणार असल्याचे सांगितले जाते.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.