एअरपोर्टवर क्लासी लूकमध्ये रेखा, अभिनेत्रीचा ‘तो’ लूक पाहताच…
बॉलिवूड अभिनेत्री रेखा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. रेखाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रेखा हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखाचे नातेही खूप जास्त चर्चेत होते.
Most Read Stories