लेकीच्या लग्नासाठी आमिर खान रवाना, अभिनेत्याचे ‘ते’ फोटो व्हायरल

बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा सतत चर्चेत असतो. आमिर खान गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून तसा दूर आहे. मात्र, तो कायमच चर्चेत असतो. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही.

| Updated on: Jan 05, 2024 | 5:22 PM
आमिर खान याची लेक इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा हा उदयपूर येथे पार पडतोय. 3 जानेवारी 2024 रोजीच यांचे कोर्ट मॅरेज झालंय.

आमिर खान याची लेक इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा हा उदयपूर येथे पार पडतोय. 3 जानेवारी 2024 रोजीच यांचे कोर्ट मॅरेज झालंय.

1 / 5
आता उदयपूर येथे रितीरिवाजाप्रमाणे विवाहसोहळा पार पडेल. या विवाहसोहळ्यामध्ये काही जवळचे मित्र आणि नातेवाईक हे दाखल होणार आहेत.

आता उदयपूर येथे रितीरिवाजाप्रमाणे विवाहसोहळा पार पडेल. या विवाहसोहळ्यामध्ये काही जवळचे मित्र आणि नातेवाईक हे दाखल होणार आहेत.

2 / 5
रिपोर्टनुसार 8 जानेवारी 2024 रोजी उदयपूर येथे अत्यंत शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडेल. आता या विवाहसोहळ्यासाठी आमिर खान रवाना झालाय.

रिपोर्टनुसार 8 जानेवारी 2024 रोजी उदयपूर येथे अत्यंत शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडेल. आता या विवाहसोहळ्यासाठी आमिर खान रवाना झालाय.

3 / 5
मुलगा आजाद याच्यासोबत उदयपूरला आमिर खान लग्नासाठी रवाना झालाय. यावेळी खास आऊटफिटमध्ये आमिर खान दिसतोय.

मुलगा आजाद याच्यासोबत उदयपूरला आमिर खान लग्नासाठी रवाना झालाय. यावेळी खास आऊटफिटमध्ये आमिर खान दिसतोय.

4 / 5
अनेक बाॅलिवूड कलाकार देखील या विवाहसोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. इरा खान ही नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करत आहे.

अनेक बाॅलिवूड कलाकार देखील या विवाहसोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. इरा खान ही नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करत आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.