आराध्या बच्चन हिच्या शाळेची एका महिन्याची फिस ऐकून बसेल मोठा धक्का, तब्बल…
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या ही नेहमीच चर्चेत असते.