गोविंदाची भाची आरती सिंह हिने पतीसोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर, रोमँटिक होत…

- गोविंदाची भाची आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आरती सिंह हिने काही दिवसांपूर्वीच लग्न केले.
- आरती सिंह हिने व्यवसायिक दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले.
- आरती सिंह ही सतत पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. परत एकदा पतीसोबत रोमांटिक होताना आरती सिंह ही दिसली.
- आरती सिंह हिने पतीसोबत लिपलॉक केल्याचे बघायला मिळतंय. आता आरती सिंह हिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
- मध्यंतरी एक चर्चा होती की, आरती सिंह ही प्रेग्नंट आहे. मात्र, त्यावर अजून आरती सिंह हिच्याकडून कोणताच खुलासा करण्यात नाही आला.