Abdu Rozik | मनीषा राणीच्या किसवर अखेर अब्दू रोजिक याने सोडले माैन, थेट म्हणाला, होय तिने जबरदस्तीच…
अब्दू रोजिक हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अब्दू रोजिक याने मुंबईमध्ये एका हाॅटेलची ओपनिंग केली आहे. अब्दू रोजिक याची भारतामध्ये जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अब्दू रोजिक याला भारतामध्ये खरी ओळख ही बिग बाॅस 16 मुळेच मिळाली आहे.
Most Read Stories