अभिषेक बच्चन थेट बोलला ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या नात्यावर, थेट म्हणाला, आम्ही दोघे..
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे देखील सांगितले गेले. मात्र, बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही यावर भाष्य केले नाही.
Most Read Stories