Suchitra Sen : सौंदर्य आणि अभिनयाचे वादळ, बॉलिवूडची पहिली “पारो” सुचित्रा सेन यांच्याबद्दल
प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री सुचित्रा सेन यांना 'बंगालची मधुबाला' म्हणूनही ओळखल्या जातात. त्या अशा अभिनेत्रींपैकी एक होती ज्यांनी नेहमीच स्वतःच्या अटींवर काम केले. त्यांच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत फक्त 60 चित्रपट आणि त्यापैकी फक्त सात हिंदीत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी गौरवले. तसेच त्यांना परदेशी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.
Most Read Stories